Friday, March 20, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home चंद्रपूर

नांदा सर्कल काँग्रेसची बैठक उत्साहात: माजी आ. सुभाष धोटेंच्या उपस्थितीत कार्यकर्तांचा एकजुटीचा निर्धार.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
August 26, 2025
in चंद्रपूर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय, विदर्भ
0 0
0
नांदा सर्कल काँग्रेसची बैठक उत्साहात: माजी आ. सुभाष धोटेंच्या उपस्थितीत कार्यकर्तांचा एकजुटीचा निर्धार.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

संतोष मेश्राम चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन कोरपना:- कोरपना तालुक्यातील नांदा येथे नांदा सर्कल काँग्रेसची बैठक मोठ्या उत्साहात पार पडली. यावेळी चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला तसेच जनसामान्यांच्या प्रश्नांवर संघर्षाचा संकल्प व्यक्त केला. बैठकीत संघटन मजबूत करण्याबरोबरच परिसरातील जनतेच्या प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनातून पुढील काळात काँग्रेसचा झेंडा आणखी उंचावण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.

या बैठकीस कोरपना काँग्रेसचे तालुकाध्यक्ष उत्तमराव पेचे यांच्यासह सेवा सहकारी संस्थेचे संचालक भाऊराव चव्हाण, प्रा. आशिष देरकर, शैलेश लोखंडे, अभय मुनोत, सुरेश राऊत, महादेव गिरडकर, मनोहर काटे, नथ्थु तलांडे, सुरेश धोटे, मनीष लोढे, शेषराव निवळकर, हारून सिद्धिकी, शिवाजी सातपुते, नंदू भोयर आणि वसंता निसटते, अविनाश काटे, सुरेश राऊत, राजू काळे, मनीष राऊत, हेमत भोयर, मारोती गुडे, मनोज हस्तक यांसारखे अनेक ज्येष्ठ पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

Tags: Maji aamdar subhash dhoteRajuraनांदा सर्कल काँग्रेसची बैठक उत्साहात: माजी आ. सुभाष धोटेंच्या उपस्थितीत कार्यकर्तांचा एकजुटीचा निर्धार.
Previous Post

अनुकंपा नियुक्ती बाबत अनुकंपा धारकांनी चंद्रपूर शहर महानगर पालिका आयुक्त यांना दिले निवेदन.

Next Post

माजी आ. सुभाष धोटेंच्या उपस्थितीत आवारपूर सर्कल काँग्रेसची बैठक संपन्न, कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
माजी आ. सुभाष धोटेंच्या उपस्थितीत आवारपूर सर्कल काँग्रेसची बैठक संपन्न, कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण.

माजी आ. सुभाष धोटेंच्या उपस्थितीत आवारपूर सर्कल काँग्रेसची बैठक संपन्न, कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In