Saturday, February 7, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home चंद्रपूर

माजी आ. सुभाष धोटेंच्या उपस्थितीत आवारपूर सर्कल काँग्रेसची बैठक संपन्न, कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
August 26, 2025
in चंद्रपूर, राजकीय, विदर्भ
0 0
0
माजी आ. सुभाष धोटेंच्या उपस्थितीत आवारपूर सर्कल काँग्रेसची बैठक संपन्न, कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

संतोष मेश्राम चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन कोरपना:- कोरपना तालुक्यातील आवाढपूर येथे काँग्रेस सर्कलची महत्वाची बैठक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या बैठकीस चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे विशेष उपस्थित होते. यावेळी कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करून संघटन अधिक मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त केला. तसेच परिसरातील जनतेच्या विविध समस्या, प्रश्नांवर प्रभावीपणे आवाज उठविणे, संघटनात्मक बांधणी व आगामी राजकीय दिशादर्शक कार्यक्रमांवर सविस्तर चर्चा झाली. यावेळी कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.

या प्रसंगी कोरपना काँग्रेसचे तालुकाध्यक्ष उत्तमराव पेचे, सेवा सहकारी संस्थेचे संचालक भाऊराव चव्हाण, डॉ. यशवंत राजुरकर, प्रा. आशिष देरकर, शैलेश लोखंडे, अभय मुनोत, सिद्धार्थ वानखेडे, राहुल बोढे, रामदास उरकुडे, अविनाश चौधरी, ज्योतिबा कुडवेकर, कल्पतरू कन्नाके, गौतम जुमडे, संघपाल खडसे, हारून सिद्दिकी, मनीष लोढे, मुरलीधर वानखेडे, शत्रुघ्न वाघमारे, हरिदास वावरे, कनिष्क ताकसांडे, धोंडू चौधरी, रमेश बोरकर, रमेश खाडे, अरविंद बोडे, अशोक उमरे, पुरुषोत्तम पाटील, राजू धोटे, बबन कन्नाके, रितिक शेंडे, नागेश रत्ने, सुभाष गोगले, सुधाकर कातकर, ईश्वर मोहुर्ले, उद्धव दिवे, केशव वानखेडे यांसह अनेक ज्येष्ठ पदाधिकारी व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags: AvapurCongress partyRajuraमाजी आ. सुभाष धोटेंच्या उपस्थितीत आवारपूर सर्कल काँग्रेसची बैठक : कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण.
Previous Post

नांदा सर्कल काँग्रेसची बैठक उत्साहात: माजी आ. सुभाष धोटेंच्या उपस्थितीत कार्यकर्तांचा एकजुटीचा निर्धार.

Next Post

हिंगणघाट शहरातील संत तुकडोजी वॉर्ड हरी माऊली नगरी मध्ये बालगोपालचा ताना पोळा साजरा.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
हिंगणघाट शहरातील संत तुकडोजी वॉर्ड हरी माऊली नगरी मध्ये बालगोपालचा ताना पोळा साजरा.

हिंगणघाट शहरातील संत तुकडोजी वॉर्ड हरी माऊली नगरी मध्ये बालगोपालचा ताना पोळा साजरा.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In