Friday, March 20, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home वर्धा

हिंगणघाट येथे आधार फाउंडेशन व नगर परिषदच्या पर्यावरणपूरक गणेश विसर्जनाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
September 7, 2025
in वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
हिंगणघाट येथे आधार फाउंडेशन व नगर परिषदच्या पर्यावरणपूरक गणेश विसर्जनाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

भाविकांनी चारशे पेक्षा जास्त आधार फाउंडेशन च्या कृत्रिम जलकुंडात श्री. गणपतीचे केले विसर्जन. आधार फाउंडेशन व नगर परिषद हिंगणघाट यांच्या संयुक्त विद्यमाने कृत्रिम जलकुंड विसर्जनाने पर्यावरणपूरक सामाजिक उपक्रम.

मुकेश चौधरी कार्यकारी संपादक

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील वणा नदी पात्रात दरवर्षी मोठ्या प्रमाणात घरगुती तसेच सार्वजनिक गणपती विसर्जन होतात. आठ वर्षापासून आधार फाऊंडेशन संस्थापक अतुल वांदिले यांच्या मार्गदर्शनात पर्यावरण समिती गणपती विसर्जनाला निर्माल्य संकलनाचे अभियान राबवीत आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भाविकांनी स्वयंस्फुर्तीने या उपक्रमाला उत्स्फुर्त प्रतिसाद दिल्याने गणेश विसर्जन जलकुंड न्यू मुनिसिपल हायस्कूल येथे जवळपास चारशेपेक्षा जास्त गणेश मूर्तिचे जलकुंडात विसर्जित केले व ५ ट्रॅक्टर निर्माल्य गोळा झाले.

शुकवारी सकाळी ८ ते संध्याकाळी ९ पर्यत तर शनिवारला सकाळी ८ ते रात्री ११ असे अविरत १५ तास फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी व नगर पालिका कर्मच्याऱ्यानी परिश्रम घेतले. नदीचे प्रदूषण टाळण्यासाठी तसेच पिओपि च्या मूर्तीवर असलेल्या बंदीमूळे गेल्या चार वर्षापासून गणेश विसर्जनासाठी कृत्रिम जलकुंडाची निर्मिती आधार फाउंडेशन च्या माध्यमातून करण्यात येत आहे. नगर पालिकेने ३० बाय २० आणि ७ फूट खोली असलेला कृत्रिम जलकुंड तयार केला. यावर्षी या उपक्रमाला भाविकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. भाविकांनी पर्यावरण सरंक्षणाचा दाखला देत व आधार फाउंडेशन च्या सभासदांच्या आव्हानाला उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन ४३० गणपती या कृत्रिम जलकुंडात विसर्जीत केले.

या उपक्रमासाठी आधार फाउंडेशनचे कार्यकारी अध्यक्षा सौ.माधुरी विहिरकर, लक्ष्मीकांत धार्मिक, पराग मुडे, राजेश कासवा, प्रा.डॉ.शरद विहिरकर, सुनिल डांगरे, डॉ. नरेन्द्र मनवर, माया चाफले, स्वाती वांदिले, ज्योती धार्मिक, वीरश्री मुडे, डॉ. अनिता मनवर, चंद्रशेखर निमट, सुहास घिनमिने, सुरेश गुंडे, जगदीश वांदिले, मधूकर चाफले, डॉ.गिरीधर काचोळे, गणेश जोशी, गजानन जुमडे, दुर्गाप्रसाद यादव, डॉ.शरद मद्दलवार, प्रा. डॉ.विठ्ठल घिनमिने, प्रा.अभय दांडेकर, सचिन येवले, मनीष सिर्सीकर, घनश्याम भगत, संजय पादाडे, राणी सोमवंशी, वैशाली लांजेवार, सुमन डांगरे, मयुरी देशमुख, शुभांगी नायर, रश्मी धायवटकर, पूजा पांढरे, मालती हिवरकर, वृषाली गुंडावार, रिता पुसदेकर, सविता कारमोरे, अपर्णा साठवणे, अनिता गुंडे, वर्षा यादव, मनीषा जांभूळे, प्रतिभा विलायतकर, अक्षय बेलेकर, निखिल ठाकरे व हिंगणघाट नगर परिषदे मुख्याधिकारी व कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.

Tags: Atul WandileGanpati visarjanHinganghat aadhar foundationNagar palika hinganghatहिंगणघाट येथे आधार फाउंडेशन व नगर परिषदच्या पर्यावरणपूरक गणेश विसर्जनाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.
Previous Post

जिवतीतील ८६४९.८०९ हेक्टर जमीन वनक्षेत्रातून वगळण्याचे श्रेय सुभाष धोटे यांचेच: डॉ. अंकुश गोतावळे.

Next Post

पोलिसांना आपले आडनाव लावता येत नसेल तर ही समता आहे का? माजी मंत्री धनंजय मुंडेंचा सवाल.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
पोलिसांना आपले आडनाव लावता येत नसेल तर ही समता आहे का? माजी मंत्री धनंजय मुंडेंचा सवाल.

पोलिसांना आपले आडनाव लावता येत नसेल तर ही समता आहे का? माजी मंत्री धनंजय मुंडेंचा सवाल.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In