Wednesday, May 6, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home चंद्रपूर

गोंडपिपरी येथे काँग्रेस कार्यकर्ता बैठक उत्साहात : माजी आ. सुभाष धोटे यांनी साधला संवाद.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
September 14, 2025
in चंद्रपूर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय, विदर्भ
0 0
0
गोंडपिपरी येथे काँग्रेस कार्यकर्ता बैठक उत्साहात : माजी आ. सुभाष धोटे यांनी साधला संवाद.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

संतोष मेश्राम चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गोंडपिपरी:- खैरे कुणबी समाज भवन, गोंडपिपरी येथे शनिवारी माजी आमदार सुभाष धोटे यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसची कार्यकर्ता बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीत तालुक्यातील पक्षसंघटन मजबूत करण्यासोबतच स्थानिक नागरिकांच्या विविध समस्या, तसेच आगामी ग्रामपंचायत, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसंदर्भात सविस्तर चर्चा व विचारमंथन करण्यात आले. यावेळी माजी आमदार सुभाष धोटे यांनी कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधत जनतेच्या प्रश्नांवर संवेदनशीलतेने काम करण्याचे आवाहन केले. स्थानिक पातळीवर पक्षाची ताकद वाढविण्यासाठी कार्यकर्त्यांनी एकदिलाने प्रयत्न करण्याची गरज व्यक्त केली.


या वेळी राजुरा विधानसभा काँग्रेसचे समन्वयक व माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, अजय माडूरवार, अशोक रेचनकर, प्रा. शंभुजी येलेकर, देवेंद्र बट्टे, तुकाराम झाडे, दिपक फलके, साईनाथ कोडापे, श्रीनिवास कंदनुरीवार, गौतम झाडे, गेडेकर ताई, विपिन पेदुलवार, रेखाताई रामटेके, महेंद्र कुनघाडकर, सचिन फुलझले, राजू राऊत, नामदेव सांगडे, विनोद नागपुरे, संतोष बंडावार, बालाजी चंकापुरे, धीरेंद्र नागपुरे, अनिल कोरडे, दर्शनाताई, अनिल झाडे, लटारू चापले, जितेंद्र गोहणे, रमेश हुलके, हरिश्चंद्र मडावी, प्रशांत कोसनकर, माधुरीताई, विपिन मोरे, शुभम पिंपळकर, राहुल लडके, रवी शेडमाके, अभय शेंडे, साईनाथ बोरकुटे, बाबाजी कुडे आणि पंकज कोरडे यांच्यासह गोंडपिपरी तालुक्यातील काँग्रेसच्या सर्व फ्रंटल आर्गनायझेशनचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: GondpimpariMaji aamdar subhash dhoteगोंडपिपरी येथे काँग्रेस कार्यकर्ता बैठक उत्साहात : माजी आ. सुभाष धोटे यांनी साधला संवाद.
Previous Post

इन्फंट काँन्व्हेंट राजुराच्या विद्यार्थ्यांची ॲक्सिस बँकेला शैक्षणिक भेट.

Next Post

शिवसेना शिंदे पक्षाच्या वतीने हिंगणघाट येते विद्यार्थ्यांना चित्रकला वही, स्केचपेन पॉकेट, पाणी बाटल्या व बिस्किटचे वाटप

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
शिवसेना शिंदे पक्षाच्या वतीने हिंगणघाट येते विद्यार्थ्यांना चित्रकला वही, स्केचपेन पॉकेट, पाणी बाटल्या व बिस्किटचे वाटप

शिवसेना शिंदे पक्षाच्या वतीने हिंगणघाट येते विद्यार्थ्यांना चित्रकला वही, स्केचपेन पॉकेट, पाणी बाटल्या व बिस्किटचे वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In