मधुकर गोंगले, उपसंपादक
मो. नं. 9420751809.
अहेरी तालुक्यातील जिमलगट्टा येथे
आज 22 सप्टेंबर 2025 ला नवरात्रीच्या पावन पर्वाचे औचित्य साधून सोमवारी घटस्थापनेच्या शुभ मुहूर्तावर
*” द सहाय्य फाउंडेशन”* ह्या संस्थेची स्थापना करण्यात आली. ही संस्था ग्रामीण भागातील लोकांच्या उन्नतीसाठी काम करणे, मदत करणे, त्यांना कौशल्ये, ज्ञान आणि संधी देऊन सक्षम करणे, गोरगरिबांना मदत करणे,विकास कामे करणे,साठी मदत करणे,
उद्दिष्ट: ग्रामीण क्षेत्रातील लोकांच्या उन्नतीसाठी काम करणे, त्यांना कौशल्ये, ज्ञान आणि संधी देऊन सक्षम करणे.
कार्य: ही संस्था स्वयंसेवक-चालित आहे आणि सामाजिक-आर्थिकदृष्ट्या वंचित समुदायांना सक्षम करण्यासाठी समर्पित राहील .
उद्दिष्ट: ग्रामीण क्षेत्रातील लोकांच्या उन्नतीसाठी काम करणे, त्यांना कौशल्ये, ज्ञान आणि संधी देऊन सक्षम करणे.
कार्य: ही संस्था स्वयंसेवक-चालित आहे आणि सामाजिक-आर्थिकदृष्ट्या वंचित समुदायांना सक्षम करण्यासाठी समर्पित राहील .
सहाय्य फाउंडेशन
जिमलगट्टा ह्या संस्थेचे मुख्य उद्देश
मदत करणे,सल्ला व मार्गदर्शन करणे, विविध योजना व्यवसाय करिता माहिती देणे, शक्य असेल त्यात सहाय्य करणे हे उद्देश आहे.
तसेच आपल्या क्षेत्रातील गरिबी गरजु विद्यार्थी, बेरोजगार, महिला पुरूष यांना
* आरोग्य
* शिक्षण
* उपजिविका विकास
* प्रगती
* शाश्वतता विकास
* खेळ
* कला
या क्षेत्रात मदत करणे हे उद्देश मनात घेऊन संस्था स्थापन करण्यात आली.
पत्ता:- मेन रोड जिमलगट्टा, ता. अहेरी जि. गडचिरोली
द सहाय्य फाउंडेशन चे सदस्य
व्येंकटेश राजेंद्र दोंतुल
श्रीनिवास गज्जमवार
अंजली पवन लोणारे
सोनी राजु गावडे
राजेश सल्लावार
शाईश उपगन्लावार
प्रसाद वेलादी
अंकित नक्षिने
राजशेखर सल्लावार
सहदेव सडमेक
संतोष दोंतुल
संगिता नक्षिने
मेहरून शेख…
इतर गावकरी उपस्थित होते

