मधुकर गोंगले, उपसंपादक
मो. नं. 9420751809.
गडचिरोली जिल्यातील अहेरी तालुक्यातील देचलीपेठा वनपरीक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या कोत्तागुडम. पत्तीगाव च्या जंगलात परिसरातील रांनडुकराणे विजय इरपा मडे वय 35 या युवकावर गंबीर रित्याहल्ला केला असून जिमलगट्टा येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. विजय हा शेताकळे दुपारी 4 वाजताचा सुमारात रानडुकराणे हल्ला केला असून. बैल चारायसाठी गेलेल्या व्यक्तीने ही माहिती घरच्या लोकांना दिल्यानंतर घरच्या लोकांनी जाऊन या व्यक्तीला लगेच जीमलगट्टा येथील खाजगी दवाखान्यात उपचारा करीता आणले. तर वन विभागाचे अधिकार वनपाल एल एम शेख,नानाजी कुडमेथे,दिनेश गावडे, शामराव कुमोटी यांनी खाजगी दवाखान्यात जाऊन पाहणी केली व काही रक्कम तात्काळ देण्यात आले .खाजगी दवाखान्यात उपचार केल्या नंतर विजय ला घरी पाठविले आहे.

