मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. नं. 9420751809.
आज दिनांक 18/11/2025ला .प्रा.आरोग्य. केंद्र लगाम येथे .कुटुंब. कल्याण शस्त्रक्रिया शिबिराचे उद्घाटन करण्यात आले मा.डॉ,.सुनील मडावी सर्जन सर डॉ .सुरपाम सर वैद्यकीय अधिकारी लगाम यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिरातमध्ये एकूण लाभार्थी – 22 होते पैकी – 2 लाभार्थी रिजेक्ट झाले NSV -20 लाभार्थ्याचे कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया यशस्वी रित्या करण्यात आले . प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.

