क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन काँग्रेसनेते अजय कंकडालवार यांचा हस्ते करण्यात आली.
मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. नं. 9420751809.
सदर रात्रकालीन क्रिकेट स्पर्धेसाठी माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्याकडून प्रथम पारितोषिक देण्यात आली आहे.द्वितीय पारितोषिक काँग्रेसनेते हनुमंतू मडावी व माजी उपसभापती गीता चालूरकर कडून तृतीय पारितोषिक नागोराव सोनुले,चितुजी बिश्वास कडून देण्यात आली आहे.
यावेळी गीता चालूरकर माजी पंचायत समिती उपसभापती,राजू दुर्गे ग्रामपंचायत सदस्य महागाव,अज्जू पठाण माजी सरपंच आलापल्ली,हरिदास आत्राम यांच्यासह गावातील क्रीडा प्रेमी व स्थानिक कार्यकर्ते तसेच गावातील समस्त नागरिक उपस्थित होते.

