मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज! ऑनलाईन हिंगणघाट:- 2 डिसेंबर रोजी हिंगणघाट नगर पालिका साठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी आज (21 डिसेंबर) सकाळी 10 वाजल्यापासून सुरू झाली आहे. नगराध्यक्ष पदासाठी पहिल्या फेरीत मधून भाजपा रीपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले युतीचे उमेदवार डॉ. नयना तुळसकर 2615 राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार) शुभांगी सुनील डोंगरे 1023 मत घेतली आहे. डॉ. नयना उमेश तुळसकर यांनी 1500 पेक्षा जास्त लीड घेतली आहे.
महाविकास आघाडी आणि महायुती ने वेगवेगळ्या निवडणुका लढल्याने त्यामुळे आजच्या निकालाबाबत कमालीची उत्सुकता आहे. हिंगणघडी नगर पालिका निवडणुकीत शहरांचा कौल कोणाला याचा फैसला आज होणार आहे.

