अहेरीत भरणार जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन; ३ ते ६ जानेवारीदरम्यान वांगेपल्लीत रंगणार बालवैज्ञानिकांचा मेळावा.
नियोजन सभेला माध्यमिक शिक्षणाधिकारी वासुदेव भुसे यांची उपस्थिती; विविध समित्यांद्वारे तयारीला वेग. मधुकर गोंगले, उपसंपादक. मो. नं. 9420751809. अहेरी (गडचिरोली): ...
Read more





