आशिष अंबादे वर्धा जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- 2 डिसेंबर रोजी हिंगणघाट नगर पालिका साठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी आज (21 डिसेंबर) सकाळी 10 वाजल्यापासून सुरू झाली. आहे. त्यात प्रभाग क्रमांक 4 मधून अपक्ष सुरज कुबडे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार मनिषा प्रंशात लोणकर विजयी झाले आहे.
महाविकास आघाडी आणि महायुती ने वेगवेगळ्या निवडणुका लढल्याने त्यामुळे आजच्या निकालाबाबत कमालीची उत्सुकता आहे. हिंगणघडी नगर पालिका निवडणुकीत शहरांचा कौल कोणाला याचा फैसला आज होणार आहे.

