विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी.
मो. नं. 9421856931.
दिनांक १७ जानेवारी २०२६ रोजी विनोबा आश्रम शाळा हेडरी येथे मकर संक्रांत निमित्त हळदी–कुंकू कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर पारंपरिक पद्धतीने हळदी–कुंकू लावून महिलांमध्येआज दिनांक १७ जानेवारी २०२६ रोजी विनोबा आश्रम शाळा हेडरी येथे मकर संक्रांत निमित्त हळदी–कुंकू कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर पारंपरिक पद्धतीने हळदी–कुंकू लावून महिलांमध्ये आपुलकी, स्नेह व सांस्कृतिक एकोप्याची भावना निर्माण करण्यात आली.
या कार्यक्रमास PSI बाराते साहेब,
महिला पोलीस जवान आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या महिला पदाधिकारी,आश्रम शाळेतील महिला शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान उपस्थित पाहुणे मंडळी यांनी शाळेतील विद्यार्थी यांना सायबर गुन्हे, बाल विवाह, आणि गुड टच/बॅड टच या विषयी मार्गदर्शन करीत मुली/महिलांच्या सुरक्षिततेबाबत, कायदेशीर मदत, तसेच समाजात महिलांची भूमिका यावर मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थित महिला पोलिस जवान यांनी आपले अनुभवही मनमोकळेपणाने मांडले. कार्यक्रमामुळे महिलांमध्ये परस्पर संवाद, स्नेह व सहकार्याची भावना वृद्धिंगत झाली. शेवटी उपस्थितांचे आभार मानून महिला यांना (भेट वस्तू) वाण देवून कार्यक्रमाची सांगता मुलांना खावू वाटप करून श्री मारकवार सर यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.आपुलकी, स्नेह व सांस्कृतिक एकोप्याची भावना निर्माण करण्यात आली.
या कार्यक्रमास PSI बाराते साहेब,
महिला पोलीस जवान आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या महिला पदाधिकारी,आश्रम शाळेतील महिला शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान उपस्थित पा

