कार्यक्रमाचे अध्यक्ष सहाय्यक प्रभारी पोलीस अधिकारी भूषण पवार यांच्या नेतृत्वात सराव स्पर्धा परीक्षा.
मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. नं. 9420751809.
जिमलगट्टा पोलीस हद्दीत
आज दिनांक- *17/01/2026* रोजी *गडचिरोली पोलीस दल* प्रोजेक्ट उडान व यशोरथ टेस्ट सिरीज मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धा परीक्षा सराव पेपर क्रमांक १२चे आज सकाळी ११:00* वा.आयोजन करण्यात आले.
सदर पेपर करिता उप पोलीस स्टेशन जिमलगट्टा हद्दीतील एकूण २७विद्यार्थी सराव स्पर्धा परीक्षे करीता बसण्यात आले होते.या वेळी यशस्वी करीता पोलीस प्रशासन व अंमलदार सहकार्य केले.

