मधुकर गोंगले, उपसंपादक
मो. नं. 9420751809.
*चामोर्शी ==*
खास मकरसंक्रांतीच्या निमित्ताने चामोर्शी नगरपंचायत सभापती सौ. सोनाली आशिष पिपरे व नगरसेवक आशिष अरूण पिपरे यांच्या सौजन्याने भव्य स्नेहसंमेलन, हळदी कुंकू व साडी वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमा निमित्ताने नागरीकांसाठी चामोर्शी येथे संताजी क्रिडांगण प्रभाग क्रं. 3 येथे एकदम मोफत (विनातिकीट) डान्स व लावणीचा कार्यक्रम व चंद्रकमल थिएटर्स, सिंदेवाही/वडसा प्रस्तुत *संगीत–टाकलेलं पोर’* या सामाजिक, लावणीप्रधान व विनोदी नाटकाचा भव्य प्रयोग दि. १९ जानेवारी २०२६ रोजी मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाला*
*या दोन्ही कार्यक्रमांला प्रमुख अतिथी म्हणून भारतीय जनता पार्टी चे राष्ट्रीय महामंत्री व मा. खासदार डॉ. अशोकजी नेते साहेब तसेच संपूर्ण कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण युवकांचे प्रेरणास्थान व अहेरी इस्टेट चे राजे माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री आदरणीय राजे अम्ब्रीशराव महाराज आत्राम साहेब सोबत गडचिरोली* *विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार युथ आयकॉन डॉ. मिलींद जी नरोटे साहेब प्रामुख्याने जिल्हाध्यक्ष रमेशजी बारसागडे, मानवाधिकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. महेश जी पटेल साहेब , मानवाधिकार संघटनेचे मिडीया प्रमुख मा. मुकेश जी त्रीपाठी साहेब, ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष बाबुराव कोहळे, अवद्देश्वर बाबा महाराज आत्राम, जिल्हा महामंत्री प्रकाशजी गेडाम, कि. मो. प्र. सचिव रमेशजी भुरसे, समन्वयक प्रमोद पिपरे, महिला मोर्चा प्रदेश सचिव रेखाताई डोळस* *मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष तथा भाजपा जिल्हा उपाध्यक्ष डॉ. प्रणयजी खुणे, डॉ. भारतजी खटी, अनिल पोहनकर, भाजयुमो जिल्हाध्यक्ष मधुकरजी भांडेकर,भाजयुमो माजी जिल्हाध्यक्ष अनिल तिडके, अहेरी भाजपा तालुकाध्यक्ष विकास भाऊ तोडसाम, प्रेमाताई आंईचवार, सोपानभाऊ नैताम* *आयोजक नगरसेवक आशिषभाऊ पिपरे, नगर परिषद सभापती सौ. सोनाली पिपरे. राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष महेशजी पटेल. राष्ट्रीय प्रवक्ता ज्ञानेद्र बिस्वास.राष्ट्रीय अल्पसंख्यांक उपाध्यक्ष जावेद अली आदी मान्यवर उपस्थित होते. याशिवाय चामोर्शी येथील नागरिक, महिला, युवक व नाट्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते*
नाट्यप्रयोगाच्या औचित्याने सामाजिक क्षेत्रात तसेच वार्डात उल्लेखनीय व विधायक कार्य करणारे नगरसेवक आशिषभाऊ पिपरे व सभापती सौ. सोनाली पिपरे यांच्या कार्याची स्तुती मा. डॉ . अशोकजी नेते, राजे अम्ब्रिशराव महाराज आत्राम, आमदार डॉ. मिलिंद नरोटे, रमेशजी बारसागडे आणि रमेशजी भुरसे यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केली.

