Thursday, May 14, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

ग्रामीण युवकांच्या क्रीडा कौशल्याला व्यासपीठ देण्याचा प्रयत्न – माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम.

Madhukar gongale by Madhukar gongale
January 21, 2026
in Uncategorized
0 0
0
ग्रामीण युवकांच्या क्रीडा कौशल्याला व्यासपीठ देण्याचा प्रयत्न – माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

गुर्जा येथे भव्य ग्रामीण व्हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन संपन्न.

मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. नं. 9420751809

*अहेरी* :- तालुक्यातील गुर्जा (पेरमिली) येथे आयोजित भव्य ग्रामीण व्हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन अहेरी इस्टेटचे राजे तथा माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले.या कार्यक्रमास परिसरातील नागरिक व क्रीडाप्रेमींची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.

उद्घाटन प्रसंगी राजे साहेबांनी खेळाडूंशी संवाद साधताना ग्रामीण भागात क्रीडा क्षेत्रासाठी अपार संधी असल्याचे सांगितले.ग्रामीण युवकांमध्ये नैसर्गिक ताकद,चिकाटी व जिद्द असते.अशा क्रीडा स्पर्धांच्या माध्यमातून ग्रामीण युवकांच्या क्रीडा कौशल्याला व्यासपीठ देण्याचा प्रयत्न केला जात आहे,असे मत त्यांनी व्यक्त केले.

पुढे बोलताना ते म्हणाले की,या व्हॉलीबॉल स्पर्धेमुळे ग्रामीण युवकांना आपले क्रीडा कौशल्य दाखवण्याची संधी मिळाली असून भविष्यातील उत्कृष्ट खेळाडू घडविण्यास ही स्पर्धा निश्चितच प्रेरणादायी ठरेल,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या स्पर्धेत तालुक्यातील तसेच परिसरातील विविध गावांमधील अनेक संघांनी सहभाग नोंदविला असून सामने अतिशय चुरशीचे होत आहेत.

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून युवा नेते कुमार अवधेशराव बाबा आत्राम,संजय शेडमाके,संदीप गावडे,महारू गावडे,शिवम गार्गम,राजेंद्र इष्टम,साईनाथ चंदनखेडे,अविनाश कोंडगुर्ले,शुभम दहागावकर,केसा तलांडी,पोच्चा मडावी,बंडू आत्राम यांच्यासह परिसरातील नागरिक, क्रीडाप्रेमी,युवक,आजी-माजी खेळाडू व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.!

Previous Post

माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज यांनी केली महागाव येथील टेकुल कुटूंबाला १५,००० हजार रुपयांची आर्थिक मदत.

Next Post

अहेरीचे मनमिळावू जावेद अली यांची राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल गडचिरोली युवा ग्रामीण पत्रकार संघटने कडून हार्दिक अभिनंदन.

Madhukar gongale

Madhukar gongale

Next Post
अहेरीचे मनमिळावू जावेद अली यांची राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल गडचिरोली युवा ग्रामीण पत्रकार संघटने कडून हार्दिक अभिनंदन.

अहेरीचे मनमिळावू जावेद अली यांची राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल गडचिरोली युवा ग्रामीण पत्रकार संघटने कडून हार्दिक अभिनंदन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In