Saturday, February 7, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारमन व देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना प्रदेश सचिव महिला मोर्चा भाजपाचे रेखाताई डोळस यांच्याकडून हार्दिक अभिनंदन.

Madhukar gongale by Madhukar gongale
February 1, 2026
in Uncategorized
0 0
0
केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारमन व देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना प्रदेश सचिव महिला मोर्चा भाजपाचे रेखाताई डोळस यांच्याकडून हार्दिक अभिनंदन.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. नं. 9420751809.

गडचिरोली ==

वित्त वर्ष 2026 ते 2027 वार्षिक बजेट जो बनविला गेला आहे तो भारत देशाच्या 140 करोड जनतेच्या विकासाचा आणि हिताचा विचार केला गेला आहे म्हणजेच युवा वर्ग महिला वर्ग,बचत गट शेतकरी, शिक्षण, आरोग्य,बँकिंग क्षेत्र, रेल्वे विभाग ते टॅक्स सूट, लखपती दीदी, घरकुल, हाईवे रोड मॅप सर्वांच हित पाहूनच इतका व्यापक बजेट सबका साथ सबका विकास विचारात घेतला आहे. ज्यामुळे देशाचे उन्नतीचे आणि प्रगतीचे दार मोकळे होईल आणि त्याची गती झापाट्याने वाढेल तसेच महिलांच्या सक्षमीकरणाबद्दल सुद्धा खूप मोठा भर दिलेला आहे. शेतकरी बांधव सुजलाम सुफलाम झाला पाहिजे करिता शेतकऱ्यांसाठी विशेष बजेट दिल्या गेला आहे. नवी गती नवी उर्जा युवाशक्तीचा युवा संकल्प युवा गती युवा वर्गांना रोजगार उपलब्ध होईल करिता प्राधान्य दिला गेला आहे. बजेटमध्ये सेक्टर लीडर्स क्रियेटर्स तयार झाले पाहिजे. आत्मनिर्भर भारत बनला पाहिजे या देशात लघुउद्योग कुटीर उद्योग मोठ्या प्रमाणात उभे झाले पाहिजे .आणि जगाच्या पाठीवर हा भारत देश तिसरा अर्थव्यवस्था बनण्यासाठी ही तयारी या अर्थसंकल्पामध्ये यावर्षी करण्यात आलेली आहे. इतका चांगला देशाच्या हिताचा सुंदर वार्षिक बजेट माननीय केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारमन जी तथा भारत देशाचे लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांनी बनविला आहे करिता मी रेखाताई डोळस प्रदेश सचिव महिला मोर्चा भाजपा खूप खूप आभार मानते कौतुक करते आणि कोटी कोटी धन्यवाद सुद्धा करते.

Previous Post

राकॉ कार्यकारी जिल्हाध्यक्ष बानय्या जनगाम यांच्याकडून मयत सुमित्रा दुर्गाय्या कावरे यांच्या कुटुंबास तेरवी कार्यक्रमासाठी आर्थिक मदत.

Next Post

गावकऱ्यांनी योजनांच्या माहितीसाठी नगरसेवकाला गाठले; विविध योजनांची माहिती देऊन कामे करून देण्याचे आश्वासन.

Madhukar gongale

Madhukar gongale

Next Post
गावकऱ्यांनी योजनांच्या माहितीसाठी नगरसेवकाला गाठले; विविध योजनांची माहिती देऊन कामे करून देण्याचे आश्वासन.

गावकऱ्यांनी योजनांच्या माहितीसाठी नगरसेवकाला गाठले; विविध योजनांची माहिती देऊन कामे करून देण्याचे आश्वासन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In