Friday, April 17, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

मुलचेरा येथील नेताजी सुभाषचंद्र विद्यान महाविद्यालायत वार्षिक स्नेहसंम्मेलन पारितोषिक वितरण सोहळा संपन्न.

Madhukar gongale by Madhukar gongale
February 10, 2026
in Uncategorized
0 0
0
मुलचेरा येथील नेताजी सुभाषचंद्र विद्यान महाविद्यालायत वार्षिक स्नेहसंम्मेलन पारितोषिक वितरण सोहळा संपन्न.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारे मंच म्हणजे स्नेहसंम्मेलन – प्राचार्य डॉ. मनोहर चौधरी.

मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. नं. 9420751809.

मुलचेरा:

वेळेचा सदुपयोग करून विद्यार्थ्यानी आपले आयुष्य सुंदर व सुसंस्कृत करून आपल्या अंगी असलेले सुप्त गुण प्रदर्शित करण्याचा मार्ग म्हणजे महाविद्यालयीन वार्षिक स्नेहसंम्मेलन होय असे प्रतिपादन महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलन पारितोषिक वितरण सोहळया प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले डॉ. महोहर चौधरी प्राचार्य आर. डी. महाविद्यालय, मुलचेरा यांनी विद्यार्थ्याना मार्गदर्शन करताना सांगितले.
मुलचेरा येथील नेताजी सुभाषचंद्र विद्यान महाविद्यालयत “वार्षिक स्नेहसंम्मेलन गुणगौरव वितरण सोहळा प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते उपस्थित होते. स्नेहसंम्मेलन घेतांना त्याचे वैशिष्ट्ये व महत्व विशद करून त्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यंची नेतृत्व गुण, संगठन, नियोजन व कार्यकुशलता निर्माण होते असे प्रतिपादन केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रंजीत मंडल यांनी भूषविले होते तर पाहुणे म्हणून श्री. जयदेव डे सऱ प्राचार्य नेताजी सुभाषचंद्र जुनीयर कॉलेज, सुंदरनगऱ, तसेच महाविद्यालयीन विकास विभागाचे सदस्य श्री. गनपतजी मडावी व डॉ. ललीतकुमार शनवारे प्रामुख्याने उपस्थित होते.
गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव:
या वार्षिक स्नेहसंमेलन – २०२६ मध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार-सन्मान करण्यात आला. या वार्षिक स्नेहसंमेलन प्रसंगी क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. यात प्रामुख्याने वॉलीबॉल, कबड्डी, रनिंग, म्यूजिकल चेअर सीटिंग, गितगायन स्पर्धा, वकृत्व स्पर्धा, क्विज प्रतियोगीता, रंगोली स्पर्धा, पुस्प – गुच्छ सजावट, फॅशन शो, समूह नृत्य स्पर्धा व सोलो नृत्य स्पर्धा इत्यादि स्पर्धा घेण्यात आल्या. या सर्व स्पर्ध्या मध्ये कु. सारिका डे- १०० मिटर्स रनिंग, रोहित बैरागी – २०० मिटर्स रनिंग, कु. संजना हलदार- म्यूजिकल चेअर सीटिंग, कु. प्राणिता बिसवास – पुस्प – गुच्छ सजावट, वकृत्व स्पर्धा, व रंगोली स्पर्धा, कु. बिनापाणी बिसवास – गितगायन स्पर्धा, कु. विशाखा मंडल ग्रुप – क्विज प्रतियोगीता, कु. पायल व हेमा – फॅशन शो , कु. पायल रॉय – सोलो नृत्य स्पर्धा, कु. आलो मंडल ग्रुप -समूह नृत्य स्पर्धा, या सर्व स्पर्धकानी स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकविला. सदर विजेत्या स्पर्धकांचे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रमाणपत्र व ट्रॉफीज देऊन त्यांचा गुण- गौरव केला. तसेच महाविद्यालयीन बाहेरील घेण्यात आलेल्या विविध स्पर्धामध्ये प्राविण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचे सुध्या या ठिकाणी प्रमाणपत्र व ट्रॉफीज देऊन त्यांचा गुण- गौरव करण्यात आले.
सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. गौतम वाणी वार्षिक स्नेहसंमेलन गुणगौरव वितरण सोहळाचे कार्यक्रम समन्वयक म्हणून काम पाहुण या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पार पाडले, तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाषण डॉ. ललीतकुमार शनवारे यांनी केले. तऱ कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ. दयाल रॉय सऱ यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद तसेच मंगेश यलगंदेलवार, शरद पवार, भीमराव निमसरकर, समीर सय्यद, प्रदीप निखाडे, आशीष चणकापुरे, राकेश सीडाम, संदीप चिपपवारे, गणेश मंडल, इत्यादि शिक्षकेत्तऱ कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. सदर वार्षिक स्नेहसंमेलन गुणगौरव वितरण सोहळा प्रसंगी मोठ्या संख्येनी विद्यार्थ्यानी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला होता.

Previous Post

अहेरीवरून आल्लापल्लीकडे प्रवासी घेऊन जाणाऱ्या एका ऑटोला अज्ञात चारचाकी वाहनाने मागून जोरदार धडक.

Next Post

पोलीस निरीक्षक दिपक चालूरकर यांचे मातोश्री तारा नारायण चालूरकर यांचा हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन.

Madhukar gongale

Madhukar gongale

Next Post
पोलीस निरीक्षक दिपक चालूरकर यांचे मातोश्री तारा नारायण चालूरकर यांचा  हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन.

पोलीस निरीक्षक दिपक चालूरकर यांचे मातोश्री तारा नारायण चालूरकर यांचा हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In