मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. नं. 9420751809.
मृतक तारा नारायण चालूरकर या वयाच्या ६० वर्षी निधन झाले आहे.
दिनांक ०६/०२/२०२६ रोजी मौजा नवेगाव, गडचिरोली येथील आपल्या निवासस्थानी अचानक प्रकृती अस्वस्थ झाल्याने उपचारादरम्यान रात्रौ सुमारे 02.35 वाजता हृदयविकाराचा झटका आल्याने प्राण गमवावे लागले. त्यांचेवर अंत्यसंस्कार करण्यात आले असुन अंत्ययात्रेत नातेवाईक, मित्र मंडळी व नागरिक मोठया प्रमाणात उपस्थित होते.
त्यांच्या पश्चात परिवारात पती नारायण चालूरकर,
पायल दिपक चालूरकर (सून -मुलगा )
प्रियंका संदीप चालूरकर (सून -मुलगा )
शितल स्वप्नील चालूरकर (सून -मुलगा )
रेयांश, स्पंदन, सारांश, स्वरांश, (नातू -नातीन ) असा मोठा आप्त परिवार आहे.
*शोकाकुल परिवार*
समस्त चालूरकर, पागे, दुर्गे, मेश्राम, गोंगले परिवार.
