Saturday, February 14, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

समाजसेविका संगीता ठलाल यांनी रुग्णांना फळ वाटप करून वाढदिवस केला मोठया उत्साहात साजरा.

Madhukar gongale by Madhukar gongale
February 14, 2026
in Uncategorized
0 0
0
समाजसेविका संगीता ठलाल यांनी रुग्णांना फळ वाटप करून वाढदिवस  केला मोठया उत्साहात साजरा.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. नं. 9420751809.

*कुरखेडा :-*
देऊळगाव येथील व सध्या कुरखेडा येथे वास्तव्यास असणाऱ्या साहित्यिक, सामाजिक कार्यकर्त्या संगीता संतोष ठलाल आपल्या दैनंदिन लिखाणाबरोबरच अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत. दरवर्षी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने गोर,गरीब, आदिवासी, दिव्यांग यांची भेट घेऊन व भेट वस्तू देऊन सामाजिक उपक्रम राबवत असतात, तसेच . या वर्षी सुद्धा उपजिल्हा रुग्णालय कुरखेडा येथे जाऊन रुग्णांची भेट घेतली, त्यांच्याशी संवाद साधला व त्यांना फळ वाटप करून आपला वाढदिवस साजरा केला. रुग्णांनी सुद्धा त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या त्या शुभ प्रसंगी उपस्थित असलेले वैद्यकीय अधिकारी डॉ.सचिन कवाडकर, डॉ.राऊत,डॉ.प्रिया जुमनाके, कर्मचारी पुष्पलता कवाड, बडोले,सुप्रिया मॅडम, शिवलता सिस्टर, योगेश सर व कर्मचारी उपस्थित होते. सोबतच संगीता ठलाल यांनी आपला सर्वपरिचित असलेला “रानभाज्यांच्या जगात” हा संशोधन ग्रंथ रुग्णालयाला भेट म्हणून दिले. सोबतच डॉ.प्रिया जुमनाके यांनी संगीता ठलाल यांना भेट वस्तू देऊन त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. उपस्थित असलेले सर्व कर्मचारी वृंदानी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. रुग्णालयातील एवढा स्नेह बघून संगीता ठलाल यांनी रुग्णांचे तसेच कर्मचारी वृंदाचे आभार मानले.

Previous Post

महागाव प्राथमिक आरोग्य केंद्र येथे डीएचओ व टीएचओ यांची सविस्तर भेट.

Next Post

भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम भागातील नाल्यावर पुलाची मंजुरी करा.

Madhukar gongale

Madhukar gongale

Next Post
भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम भागातील नाल्यावर पुलाची मंजुरी करा.

भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम भागातील नाल्यावर पुलाची मंजुरी करा.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In