मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. नं. 9420751809.
अहेरी तालुक्यातील व्येंकटरा वपेठा
येथील लक्ष्मण आईलवार यांचे *कनिष्ठ चिरंजीव वर-कुश* यांचा व्येंकाटरवपेठा येथील अशोक वनपाकलवार यांची *कनिष्ठ कन्या वधू -ममता* यांच्या विवाह वराचा मंडपात व्येंकटरावपेठा येथे विवाह सोहळा संपन्न झाला.
या विवाह सोहळ्याला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव व माजी जि.प.अध्यक्ष तथा विद्यमान संचालक *मा.श्री.डॉ.अजयभाऊ कंकडालवार* यांनी विवाह सोहळ्यास उपस्थित राहून नवं वधू-वरास भेट वस्तू देत शुभआ शीर्वाद दिले आहे.
स्थानिक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया प्रमाणात उपस्थित होते.

