Tuesday, March 10, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

अहेरी विधानसभा क्षेत्राचे विकासपुरुष माजी राज्यमंत्री तथा पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज.

Madhukar gongale by Madhukar gongale
March 10, 2026
in Uncategorized
0 0
0
अहेरी विधानसभा क्षेत्राचे विकासपुरुष माजी राज्यमंत्री तथा पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. नं. 9420751809.

*अहेरी:-* अहेरी विधानसभा क्षेत्राच्या सर्वांगीण विकासात मोलाचे योगदान देणारे माजी राज्यमंत्री *राजे अम्ब्रिशराव महाराज* यांनी आपल्या कार्यकाळात रस्ते, वीज, पाणी, आरोग्य व शिक्षण या मूलभूत सुविधांवर विशेष भर दिला. दुर्गम व आदिवासी भागात विकासाची गंगा पोहोचविण्याचे काम त्यांनी सातत्याने केले.

त्यांच्या कार्यकाळात अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले प्रश्न मार्गी लागले. गावोगावी संपर्क रस्त्यांचे जाळे उभे राहिले, आरोग्य सुविधा बळकट झाल्या, तसेच विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सोयीसुविधा निर्माण झाल्या. प्रशासन आणि जनता यांच्यातील दुवा म्हणून त्यांनी प्रभावी भूमिका बजावली. त्यांच्या काळात मंजूर झालेली कामे आजही सुरु आहेत. बेली ब्रिज असो, दुरसंचार टाॅवर असो अभिनव आणि लोकाभिमुख विकास करण्याचे व्हिजन असणारे खरेखुरे विकासपुरुष आणि समाजमनावर सुध्दा राज्य करणारा दिलदार राजा म्हणजेच राजे अम्बिशराव महाराज !!

आजही *राजे अम्ब्रिशराव महाराज* हे जनतेच्या मनातील आमदार म्हणून ओळखले जातात. त्यांच्या विकासाभिमुख नेतृत्वामुळे अहेरी मतदारसंघाची ओळख राज्यपातळीवर निर्माण झाली आहे. जनतेच्या सुख-दुःखात सहभागी होणारा नेता म्हणून त्यांची प्रतिमा अधिक भक्कम झाली असून, अहेरीच्या प्रगतीचा मार्ग दाखवणारे विकासपुरुष म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.

Previous Post

व्येकटरावपेठा येते विवाह सोहळ्याला अजयभाऊ कंकडालवार यांची भेट.

Madhukar gongale

Madhukar gongale

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In