Friday, May 22, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर संपन्न.

Madhukar gongale by Madhukar gongale
March 14, 2026
in Uncategorized
0 0
0
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर संपन्न.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

अहेरीचे तहसीलदार बालाजी सोमवंशी यांचे अध्यक्षेतेखाली कार्यक्रम पार.

मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. नं. 9420751809.

अहेरी ==

टप्पा क्र.1 अंतर्गत आज दिनांक 14 मार्च 2026 रोजी मा.बालाजी सोमवंशी तहसिलदार अहेरी यांचे अध्यक्षतेखाली पेरीमिली महसूल मंडळ येथे समाधान शिबिर आयोजित करण्यात आले. सदर शिबिरामध्ये पेरीमिली मंडळाअंतर्गत असलेल्या सर्व गावातील नागरिक सहभागी झाले असून सदर शिबिरात खालील प्रमाणे प्रमाणपत्र वाटप करण्यात आले
उपलब्ध करून देण्यात आलेल्या डिजिटल सात बारा ची संख्या 72
नमुना 8 अ उतारा संख्या – 46
प्रमाण पत्रांची संख्या -167
एक खिडकी व्यवस्थे अंतर्गत निकाली काढण्यात आलेल्या एकूण अर्जांची संख्या -53
तसेच भूमी अभिलेख विभागामार्फत स्वामित्व योजनेअंतर्गत 16 पट्टे वाटप करण्यात आले.
कृषी विभागामार्फत ट्रॅक्टर,खते देण्यात आले
महिला बालविकास विभागामार्फत त्यांच्या योजना पुरवण्यात आल्या.

ग्रामविकास विभागामार्फत जन्म दाखले,मृत्यू दाखले वाटप करण्यात आले तसेच विवाह नोंदणी प्रमाणपत्र देण्यात आले.

उमेद,महावितरण,शिक्षण विभाग ,दुय्यम निबंधक कार्यालय इ.विभागाच्या योजना देण्यात आल्या.

गुगल शीट मधील प्रपत्र 1 ते 8 अपडेट करण्यात आले आहे

Previous Post

ब्रेकिंग न्यूज | एटापल्ली ॲक्टिव्हा दुचाकीने अचानक पेट घेतल्याने पुरुष ठार.

Next Post

अहेरीत पदवीधर मतदार नोंदणीसाठी बैठक संपन्न.

Madhukar gongale

Madhukar gongale

Next Post
अहेरीत पदवीधर मतदार नोंदणीसाठी बैठक संपन्न.

अहेरीत पदवीधर मतदार नोंदणीसाठी बैठक संपन्न.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In