Friday, May 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

डॉ.काशीनाथ सिंह यांचा वस्ती प्रभाग बल्लारपूर येथे भव्य सत्कार सोहळा.

Madhukar gongale by Madhukar gongale
March 22, 2026
in Uncategorized
0 0
0
डॉ.काशीनाथ सिंह यांचा वस्ती प्रभाग बल्लारपूर येथे भव्य सत्कार सोहळा.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

हनिशा दुधे चंद्रपूर उपजिल्हा प्रतिनिधी मो 9764268694.

बल्लारपूर : नुकतीच डॉक्टरेट पदवी प्राप्त केलेले प्रख्यात समाजसेवक डॉ. काशीनाथ सिंह यांचा बस्ती प्रभाग, बल्लारपूर येथे भव्य सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात परिसरातील नागरिक, सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध राजकीय व व्यापारी संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गेल्या १५ ते २० वर्षांपासून डॉ. काशीनाथ सिंह हे जात, धर्म आणि प्रांत या सर्व भेदांपलीकडे जाऊन सातत्याने समाजसेवा करत आहेत. विशेषतः कोरोना महामारीच्या काळात स्वतः तीन वेळा कोविड पॉझिटिव्ह येऊनही त्यांनी सेवा कार्यात खंड पडू दिला नाही. २४ तास अॅम्बुलन्स सेवा उपलब्ध करून देणे तसेच प्रायव्हेट RT-PCR सेंटर सुरू करून नागरिकांना मोठा दिलासा देण्याचे कार्य त्यांनी केले.
याशिवाय युवकांमध्ये क्रीडा व शिक्षणाबाबत जनजागृती करणे, तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी सदैव तत्पर राहणे, ही त्यांची ओळख बनली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना डॉक्टरेट पदवीने सन्मानित करण्यात आले आहे.
डॉक्टरेट पदवी मिळाल्यानंतर गेल्या दोन आठवड्यांपासून बल्लारपूर, पोमुरणा आणि चंद्रपूर परिसरात विविध संस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात येत आहे. याच अनुषंगाने बस्ती विभागातील गणपती बिछायत केंद्र येथे आयोजित कार्यक्रमात त्यांचा पुन्हा एकदा गौरव करण्यात आला.
या प्रसंगी रामधन सोमानी, हनुमान सिंह खेंगर, राजू मुंदडा, सुनील जैन, कैलाश गुप्ता, हाजी उस्मान, अरविंद झाडे, आबिद भाई, लियाकत अली, मिथिलेश खेगर, रामेश्वर पासवान, चंदन गहरवार, परविंदर अरोरा, गोपाल अरोरा, अमूल रणदिवे, गुलाब यादव, मुन्ना बहुराशी, गोलू रहिक्वार, कमलेश केशकर आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थित मान्यवरांनी डॉ. काशीनाथ सिंह यांना पुष्पगुच्छ, शाल व मिठाई देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Previous Post

शुलक कारणा वरूनआदिवासी महिलेस बेदम मारहाण.

Next Post

तिमरम येथे भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन; भाग्यश्रीताई आत्राम यांची प्रमुख उपस्थिती.

Madhukar gongale

Madhukar gongale

Next Post
तिमरम येथे भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन; भाग्यश्रीताई आत्राम यांची प्रमुख उपस्थिती.

तिमरम येथे भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन; भाग्यश्रीताई आत्राम यांची प्रमुख उपस्थिती.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In