Friday, April 17, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

शुलक कारणा वरूनआदिवासी महिलेस बेदम मारहाण.

Madhukar gongale by Madhukar gongale
March 22, 2026
in Uncategorized
0 0
0
शुलक कारणा वरूनआदिवासी महिलेस बेदम मारहाण.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पोलीस अधीक्षक यांच्याकडे न्यायासाठी तक्रार.

संतोष मेश्राम
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
मो न 9923497800

सविस्त्र माहिती खालील प्रमाणे
राजुरा तालुक्यातील अन्नुर अंतरगाव येथील आदिवासी महिलेस शुल्लक कारणावरून जातीवाचक शिवीगाळ करून तीन नराधमांनी बेदम मारहाण केली. सविस्तर वृत्त असे की, अन्नूर येथील रोशनी जोगेश्वर सिडाम वय 36 वर्ष या महिलेनी आपल्या पतीसोबत भाजी बनविण्यासाठी किराणा दुकानात अंडे विकत घेण्यासाठी गेले असता गावातील विकास खेकारे, कारण मांडवकर , अंकित खेकारे यांनी अडवून किराणा दुकानाच्या समोर हात पाय धरून मोबाईल चा सिम तुझा पती आम्हाला नेला म्हटला आणि तू एकही शब्द बोलली नाही असे म्हणत बेदम मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ केली यावेळी सदर महिला व तिचा पती कसेबसे जीव वाचवून घरी जाऊन टोल फ्री नंबर वर पोलिस स्टेशन विरून यांना आपबिती सांगितली यावेळी पोलिसांनी घटनेची गांभीर्य लक्षात घेऊन घटनास्थळी आले असता महिलेला मारहाण झाल्याचे दिसले यावरून महिलेच्या तोंडी तक्रारीच्या आधारावर आरोपी विरुद्ध कलम 115(2), 352, 352(2), 3(5) अन्वये गुन्हा दाखला केला मात्र जातीवाचक शिवीगाळ केल्याने अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधात्मक कार्यवाही का केली नाही असा प्रश्न सदर महिलेला पडल्याने दिनांक 17/03/2026 ला पोलिस अधीक्षक चंद्रपूर यांना अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधात्मक कायद्या प्रमाणे आरोपी विरुद्ध कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. आदिवासी महिलेला न्याय मिळतो काय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Previous Post

नवीन घरवास्तु ला हकीम परिवाराची आवर्जून उपस्थिती.

Next Post

डॉ.काशीनाथ सिंह यांचा वस्ती प्रभाग बल्लारपूर येथे भव्य सत्कार सोहळा.

Madhukar gongale

Madhukar gongale

Next Post
डॉ.काशीनाथ सिंह यांचा वस्ती प्रभाग बल्लारपूर येथे भव्य सत्कार सोहळा.

डॉ.काशीनाथ सिंह यांचा वस्ती प्रभाग बल्लारपूर येथे भव्य सत्कार सोहळा.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In