Saturday, March 28, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

श्रीरामनवमी निमित्याने वृक्षारोपण व ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार सोहळा संपन्न.

Madhukar gongale by Madhukar gongale
March 28, 2026
in Uncategorized
0 0
0
श्रीरामनवमी निमित्याने वृक्षारोपण व ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार सोहळा संपन्न.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

– नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचा उपक्रम.
– नवनियुक्त सदस्यांना नेफडो संस्थेचे ओळखपत्र व नियुक्तीपत्र केले वितरित.

संतोष मेश्राम
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
मो न 9923497800

राजुरा २७ मार्च
नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था शाखा गडचांदूर तालुका कोरपना यांच्या वतीने नुकताच श्रीरामनवमी निमित्याने वृक्षारोपण तसेच जेष्ठ नागरिकांचा सत्कार व संस्थेच्या नवनियुक्त सदस्यांना ओळखपत्र, नियुक्तीपत्र वितरित करण्यात आले. हा कार्यक्रम कन्यका मंदिर देवस्थान परिसरात घेण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सत्कारमूर्ती विठ्ठलराव थीपे यांची उपस्थिती होती. तर सत्कारमूर्ती म्हणून बाळासाहेब मोहितकर प्रमुख अतिथी म्हणून पंडित काळे नागपूर विभाग अध्यक्ष, नेफडो, गडचांदूर नगर परिषद चे नगरसेवक तुषार बावणे, नगरसेविका तथा महिला संघटिका शीतल धोटे, कोरपना तालुका महिला अध्यक्षा उषा टोंगे, उपाध्यक्षा अरुणा सालवटकर आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. यावेळी ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार व मंदिर परिसरात वृक्षारोपण करून नवनियुक्त सदस्यांना नियुक्तीपत्र व ओळखपत्र देण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुलभा कुरेकर, कोरपना तालुका महिला सचिव यांनी केले. प्रास्ताविक संघमित्रा ताकसांडे , गडचांदूर शहर कोषाध्यक्षा यांनी केले तर आभार स्मिता विरूटकर, कोरपना तालुका महिला संघटीका यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता दिपेश वनकर, कोरपना तालुका उपाध्यक्ष, राष्ट्रीय वन्यजीव संवर्धन समिती तसेच नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेच्या अर्पणा उपलेंचिवार, स्नेहा शिंगरू, विना मुद्दलवार, किरण अहिरकर, माया टिकले, सीमा वरारकर, संध्या वाघाडे, वंदना मोरे, रश्मी भारती, लीना लांजेकर आदींनी अथक परिश्रम घेतले.

Previous Post

नगर परिषद मुख्याधिकारी ॲक्शन मोडवर. – शहरात लागलेले झाडांवरील बॅनर प्लेक्स हटवले.

Next Post

क्रिकेट कोचनेच केला अल्पवयीन मुलींची छेडछाड करत फासला गुरु-शिष्याच्या पवित्र नात्याला काळिमा.

Madhukar gongale

Madhukar gongale

Next Post
क्रिकेट कोचनेच केला अल्पवयीन मुलींची छेडछाड करत फासला गुरु-शिष्याच्या पवित्र नात्याला काळिमा.

क्रिकेट कोचनेच केला अल्पवयीन मुलींची छेडछाड करत फासला गुरु-शिष्याच्या पवित्र नात्याला काळिमा.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In