Saturday, March 28, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

क्रिकेट कोचनेच केला अल्पवयीन मुलींची छेडछाड करत फासला गुरु-शिष्याच्या पवित्र नात्याला काळिमा.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
March 28, 2026
in Uncategorized, क्राईम, क्रीडा, देश विदेश, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई
0 0
0
क्रिकेट कोचनेच केला अल्पवयीन मुलींची छेडछाड करत फासला गुरु-शिष्याच्या पवित्र नात्याला काळिमा.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मुंबई महानगर प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- क्रीडा क्षेत्रातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. क्रिकेट प्रशिक्षण देत असताना गुरु-शिष्याच्या पवित्र नात्याला काळिमा फासणारी एक संतापजनक घटना कल्याण जवळ असलेल्या टिटवाळा परिसरातून समोर आली आहे. टिटवाळा पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग केल्याप्रकरणी क्रिकेटचे प्रशिक्षण देणाऱ्या एका 59 वर्षीय कोचला अटक केली आहे.

प्राप्त माहितीनुसार, आरोपी क्रिकेट कोचने गेल्या वर्षी दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये एका मुलीला अयोग्य पद्धतीने स्पर्श करून तिचा विनयभंग केला होता. हे सत्र यानंतर एवढ्यावरच थांबले नाही, तर अलीकडेच त्याने दुसऱ्या एका मुलीशीही असेच गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला. या पीडित मुलींचे वय 13 वर्षांच्या दरम्यान आहे.

जेव्हा पीडित मुलीने क्रिकेट प्रशिक्षण देणाऱ्या कोचच्या गैरवर्तन प्रकाराची माहिती धाडसाने आपल्या आई वडिलांना दिली, तेव्हा या घटनेचे गांभीर्य समोर आले. त्यानंतर पिढीत मुलीच्या पालकांनी परिसरातील इतर लोकांशी चर्चा केली असता, आरोपीने शेजारी राहणाऱ्या दुसऱ्या एका अल्पवयीन मुलीसोबतही अशाच प्रकारचे चुकीचे कृत्य केल्याचे उघड झाले. आपल्या मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्याने दोन्ही मुलींच्या पालकांनी तातडीने पोलीस स्टेशन गाठत तक्रार दाखल केली.

पिढीत मुलीच्या पालकांच्या तक्रारीवरून टिटवाळा पोलिसांनी संबंधित 59 वर्षीय क्रिकेट कोच विरुद्ध विनयभंग आणि पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी तातडीने हालचाली करत आरोपीला अटक केली आहेत. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात असून, पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मुलांच्या प्रशिक्षणासाठी पाठवताना प्रशिक्षकाची पार्श्वभूमी तपासणे किती आवश्यक आहे, असा प्रश्न या निमित्ताने पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. टिटवाळा पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Tags: #crime news#Mumbai crime#Titwada police station
Previous Post

श्रीरामनवमी निमित्याने वृक्षारोपण व ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार सोहळा संपन्न.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In