Monday, March 30, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

धान खेरदी व कर्ज परतफेडीसाठी मुदतवाढ द्यावीअशी मागणी माजी पंचायत समितीचे सभापती भास्कर तलांडे यांनी केली आहे.

Madhukar gongale by Madhukar gongale
March 30, 2026
in Uncategorized
0 0
0
धान खेरदी व कर्ज परतफेडीसाठी मुदतवाढ द्यावीअशी मागणी माजी पंचायत समितीचे सभापती भास्कर तलांडे यांनी केली आहे.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मधुकर गोंगले उपसंपादक.
मो. नं. 9420751809.

अहेरी :- आदिवासी विविध सहकारी संस्था मर्या. सोसयटी मार्फत उशिरा आधार भूत धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले असल्याने कर्ज घेतलेले व बिन कर्जदार शेतकऱ्याचे धान शिल्लक आहेत तसेच काही शेतकरी धान विक्री केले असून बिलींग व चुकारे न मिळाल्यामुळे कर्ज परतफेडीसाठी मुदतवाढ मिळवण्यासाठी अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती भास्कर तलांडे यांनी मागणी केली आहे.
शेतकऱ्यांच्या धानाची बिलींग व चुकारे न मिळाल्यामुळे या परिसरातील शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणींत सापडले आहे. दरवर्षी शेतकरी मार्च ३१ या तारखेची वाट न बघता, धानाचे चुकारे मिळाले कि लगेच कर्ज फेड करायचे, कर्ज फेडीसाठी ३१ मार्च ही तारीख महत्त्वाची नाही आहे, परंतु शेतकऱ्यासाठी धानाचे चुकारे मिळणे महत्त्वाचे आहे.अशा परिस्थितीत यावर्षी अनेक शेतकरी कर्ज फेडीसाठी व दिलेला शब्द पाळावा म्हणून,घरातील सोने गहाण ठेवून काही खाजगी कर्जाची परतफेड करण्यासाठी धावपळ करीत आहे. दिलेल्या धानाची बिलिंग न होणे व झालेल्या बिलिंग चे पैसे न मिळणे हा गलिच्छ प्रकार पहिल्यांदाच बघायला मिळत आहे, यात शेतकरी अधोगतीला लागले आहेत, याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित होतो.
पिक कर्ज फेडीसाठी शेतकऱ्यांनी दिलेल्या धानाची बिलिंग होण्यापासून तर चुकारे मिळण्याच्या कालावधी पर्यंत जेवढा कालावधी लागू शकतो, तसेच उर्वरित शेतकऱ्यांच्या धान खरेदी साठी व कर्ज फेडण्यासाठी मुदतवाढ देण्यात यावी. अशी मागणी माजी सभापती भास्कर तलांडे यांनी पत्रकातून केली आहे.

Previous Post

अहेरीच्या नेहा पठाण यांची तीन वर्षांत पीएचडी पूर्ण – संघर्षातून यशाची प्रेरणादायी कहाणी.

Next Post

नेताजी सुभाषचंद्र विज्ञान महाविद्यालयात पदवी वितरण समारंभ.

Madhukar gongale

Madhukar gongale

Next Post
नेताजी सुभाषचंद्र विज्ञान महाविद्यालयात पदवी वितरण समारंभ.

नेताजी सुभाषचंद्र विज्ञान महाविद्यालयात पदवी वितरण समारंभ.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In