Saturday, May 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

एटापल्ली तालुक्यातील घवघवीत यशाचा पताका.

Madhukar gongale by Madhukar gongale
May 9, 2026
in Uncategorized
0 0
0
एटापल्ली तालुक्यातील  घवघवीत यशाचा पताका.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

विश्वनाथ जांभुळकर , तालुका प्रतिनिधी एटापल्ली , मो. न. ९४२१८५६९३१

एटापल्ली – विनोबा आश्रम शाळा हेडरी येथील विद्यार्थ्यांनी जिद्द ,मेहनत ,आणि गुणवत्तेच्या बळावर इयत्ता १० वी च्या विद्यार्थ्यांनी मार्च २०२६ च्या एस .एस .सी परीक्षेत उल्ल्खेनीय यश संपादन करत एटापल्ली तालुक्यातील द्वितीय क्रमांक मिळवून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे .
मार्च २०२६ एस .एस .सी परीक्षेला एकूण ३१ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ठ झाले .त्यापैकी ३० विद्यार्थी उत्तीर्ण झाले . निकालाची टक्केवारी ९६ .७७ % आहे
विद्यार्थ्यांचे परीक्षेतील यश हे नॅशनल सेंटर फॉर रुरल डेव्हलपमेंट नागपूर चे कार्यकारी संचालक मा .श्री शेखरजी टोंगो साहेब यांचे मार्गदर्शन , मा . मुख्याध्यापिका सौ .के .ए .आईचंवार.वर्ग शिक्षक श्री .डफ सर, कु . कावळे मॅडम श्री .येनुगवार सर आणि अधीक्षक श्री मारकवार सर यांनी विद्यार्थ्यांना प्रभावी अध्यापन केल्यामुळे , विद्यार्थ्यांकडून उत्तम लेखन सराव ,कठोर परिश्रम करून घेतल्यामुळे शाळेला हे यश मिळाले आहे . विद्यार्थ्यांच्या मेहनतीसोबतच शाळेचे प्राथमिक मुख्याध्यापक श्री .तोटावार सर ,वर्ग १ ते ७ पर्यंतचे संपूर्ण शिक्षक ,शिक्षिका , अधीक्षक , अधिक्षिका तसेच चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभत होते .
या उल्लेखनीय यशाबद्दल शाळेवर अभिनंदनाचा वर्षात होत असून, भविष्यातही विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता अधिक उंचावण्यासाठी प्रयत्न सुरु राहतील .असा विश्वास शाळेतील माध्य . मुख्याध्यापिका , प्राथ . मुख्याध्यापक सर्व शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला .

Previous Post

देवलमारी येथे प्राणहिता वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयाचे उद्घाटन मोठया उत्साहात संपन्न.

Next Post

गरकापेठा येथील रामटेके यांच्या लग्न सोहळयाला राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकारी जिल्हाध्यक्ष बानय्या जनगाम यांच्या उपस्थित.

Madhukar gongale

Madhukar gongale

Next Post
गरकापेठा येथील रामटेके यांच्या लग्न सोहळयाला राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकारी जिल्हाध्यक्ष बानय्या जनगाम यांच्या उपस्थित.

गरकापेठा येथील रामटेके यांच्या लग्न सोहळयाला राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकारी जिल्हाध्यक्ष बानय्या जनगाम यांच्या उपस्थित.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In