नव-वधू वरास दिले शुभाशीर्वाद.
मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. नं. 9420751809.
सिरोंचा तालुक्यातील गरकापेठा येथील लक्ष्मण रामटेके यांच्या मुलगी *चि. सौ. का.मौनिका* संग भेलापूर येथील बापू चिवाटे यांच्या मुलगा *चि.सुनील* यांच्या विवाह सोहळा सिरोंचा तालुक्यातील गरकापेठा येथे 6 मे रोजी मोठ्या उत्साहाने पार पडला.
रामटेके यांच्या विवाह सोहळ्याला *राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकारी जिल्हाध्यक्ष बानय्या जनगाम* यांनी उपस्थित राहून नवं वधू -वरास भेटवस्तू देऊन शुभाशीर्वाद दिले.
यावेळी *राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकारी जिल्हाध्यक्ष बानय्या जनगाम* व गरकापेठा परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच रामटेके परिवाराचे नातेवाईक उपस्थित होते.

