Saturday, May 16, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

भगवंतराव मेमोरियल शिक्षण संस्थेतर्फे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार सोहळा उत्साहात संपन्न.

Madhukar gongale by Madhukar gongale
May 16, 2026
in Uncategorized
0 0
0
भगवंतराव मेमोरियल शिक्षण संस्थेतर्फे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार सोहळा उत्साहात संपन्न.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. नं. 9420751809.

सिरोंचा : भगवंतराव मेमोरियल शिक्षण संस्था, अहेरी जि. गडचिरोली यांच्या वतीने सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार सोहळा दिनांक 15 मे रोजी सिरोंचा येथील राजाराजेश्वरी फॅन्शन हॉल येथे मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला होता. संस्थेच्या विविध शैक्षणिक व सामाजिक कार्यात मोलाचे योगदान देणाऱ्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा यावेळी शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

या कार्यक्रमाला सचिव, भगवंतराव मेमोरियल शिक्षण संस्था,अहेरी तथा माजी मंत्री व *विद्यमान आमदार डॉ. राजे धर्मराव बाबा आत्राम* यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. तसेच संस्थेचे अध्यक्ष,माजी जिल्हा परिषद सदस्य तथा सिनेट सदस्य गडचिरोली मा *भाग्यश्री हलगेकर* ( *आत्राम* ), उपध्यक्ष *ऋतूराजजी हलगेकर* , सिनेट सदस्य गडचिरोली मा *तनुश्री धर्मराव बाबा आत्राम,* *बाबुलू भाई हकीम* आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांनी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या दीर्घ सेवेला सलाम करत त्यांच्या कार्याचा गौरव केला. शिक्षण क्षेत्रात त्यांनी दिलेले योगदान प्रेरणादायी असून त्यांच्या अनुभवाचा लाभ समाजाला पुढेही मिळत राहील, असे मत मान्यवरांनी व्यक्त केले.

संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला असून मोठ्या संख्येने शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते.
या कार्यक्रमाला ,* जिल्हाध्यक्ष,राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष *रवींद्र वासेकर* , जिल्हा कार्यकारी अध्यक्ष बनय्या जनगम,नगराध्यक्ष नगर पंचायत सिरोंचा मा.पद्मा बोगे, माजी नगर सेवक रवी भाऊ रालाबंडीवार,तालुकाध्यक्ष मधुकर कोल्लुरी, शहराध्यक्ष रवी सुलतान, नगर सेवक जगदीश रालाबंडीवार, सतीश बोगे, सतीश राचर्लावार, नरेश अलोने, नगरसेविका सपना तोकाला, माहेश्वरी पेद्दापेल्ली, जिल्हा महिला उपाध्यक्ष व्यंकटलक्ष्मी अरवेल्ली, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सामय्या पासूला, जेष्ठ पत्रकार नागभूषण चकिनारापू आदी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते,

Previous Post

उन्हाळी हंगामातील धान व मका खरेदी केंद्र तात्काळ सुरू करा;अरुण मुक्कावार यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी.

Next Post

राजे अंब्रीशराव महाराज यांच्याकडून मय्यत परिवाराला आर्थिक मदत.

Madhukar gongale

Madhukar gongale

Next Post
राजे अंब्रीशराव महाराज यांच्याकडून मय्यत परिवाराला आर्थिक मदत.

राजे अंब्रीशराव महाराज यांच्याकडून मय्यत परिवाराला आर्थिक मदत.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In