Monday, April 13, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

नाशिक दोन अल्पवयीन मुली बेपत्ता; कुटुंबियांना अपहरणाचा संशय, पंचवटी आणि नाशिकरोड पोलिस ठाण्यात अपहरणाचे गुन्हे दाखल.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
October 10, 2022
in क्राईम, देश विदेश, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
नाशिक दोन अल्पवयीन मुली बेपत्ता; कुटुंबियांना अपहरणाचा संशय, पंचवटी आणि नाशिकरोड पोलिस ठाण्यात अपहरणाचे गुन्हे दाखल.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

✒️ मानवेल शेळके, नाशिक जिल्हा प्रतिनिधी

नाशिक:- शहरातून एक खळबजनक घटना समोर आली आहे. शहरातील दोन अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याच्या घटना शहरात घडल्या आहेत. या दोन्ही घटनेत कुटुंबियांनी त्यांना कुणी तरी पळवून नेल्याचा संशय व्यक्त केला आहे. याप्रकरणी पंचवटी आणि नाशिकरोड पोलिस ठाण्यात अपहरणाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पहिली घटना नाशिकरोड पोलिस ठाणे हद्दीत घडली. अल्पवयीन मुलगी शुक्रवार पासून बेपत्ता आहेत. ती अद्याप घरी न परतल्याने कुटुंबियांनी तिच्या अपहरणाचा संशय वर्तविण्यात आल्याने नाशिकरोड पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक वाघ करीत आहेत.

दुसरी घटना पंचवटी परिसरात झाली. येथे राहणारी मुलगी शनिवार पासून बेपत्ता आहे. ती घरात कुणासही काही एक न सांगता निघून गेली असून तिला कोणी तरी पळवू नेल्याचा अंदाज कुटुंबियांनी वर्तविला आहे. याप्रकरणी मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पंचवटी पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक पाटील करीत आहेत.

आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट ला www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

Previous Post

नाशिक: अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दुचाकीस्वार 25 वर्षीय युवकाचा मृत्यू.

Next Post

चोपडा तालुका लवकरच जागतिक स्तरावर तंबाखू मुक्त शाळेचा करू: गट शिक्षणाधिकारी डॉ. भावना भोसले

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
चोपडा तालुका लवकरच जागतिक स्तरावर तंबाखू मुक्त शाळेचा करू: गट शिक्षणाधिकारी डॉ. भावना भोसले

चोपडा तालुका लवकरच जागतिक स्तरावर तंबाखू मुक्त शाळेचा करू: गट शिक्षणाधिकारी डॉ. भावना भोसले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In