Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

वर्धा: ग्रामीण रुग्णालयात नव्याने बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी अचानक शॉर्टसर्किट झाल्याने आग लागली.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
October 13, 2022
in क्राईम, देश विदेश, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
वर्धा: ग्रामीण रुग्णालयात नव्याने बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी अचानक शॉर्टसर्किट झाल्याने आग लागली.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

🖊️आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी

वर्धा:- जिल्हातील समुद्रपूर येथून एक खळबजनक बातमी समोर आली आहे समुद्रपूर येथे नव्याने बांधण्यात येत असलेल्या ग्रामीण रुग्णालयात परसरात अचानक शॉर्टसर्किट झाल्याने आग लागली. ही घटना १३ रोजी रात्री १० वाजताच्या सुमारास घडली. नागरिकांच्या सतर्कतेने आगीवर लगेच नियंत्रण मिळवल्यामुळे मोठी जीवितहानी टळली.

समुद्रपूर शहरात नव्यानेच ग्रामीण रुग्णालयाचे बांधकाम सुरु आहे. रात्री १० वाजताच्या सुमारास बांधकामाच्या ठिकाणी शॉर्टसर्किट झाल्याने केबलने पेट घेतला. पाहता पाहता आगीने रौद्ररुप धारण केले. दरम्यान ग्रामीण रुग्णालयातील काही कर्मचारी आणि नागरिकांना आग लागल्याचे दिसताच त्यांनी अग्निशमन सिलिंडरच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळविले.रुग्णालयात आग लागल्याचे समजताच रुग्णालयात एकच गोंधळ उडाला. सर्व रुग्ण रुग्णालयातून बाहेर पडले. त्या वेळेस 30 ते 35 रुग्ण रुग्णालयात भरती होते. या आगीत विशेष काहीही नुकसान झाले नसले तरी नागरिकांच्या सतर्कतेमुळे होणारा अनर्थ टळला. आगीची माहिती मिळताच नागरिकांनी रुग्णालयात धाव घेत आग विझविण्यासाठी धडपड केली. दरम्यान काही वेळासाठी समुद्रपूर गावातील वीज पुरवठा बंद करण्यात आला होता. पोलिसांनी घटनास्थळी जात पाहणी केली.

आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट ला www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

Previous Post

ग्रामपंचायत तोडसा अंतर्गत एकरा(बु) येथील जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते विकास कामाचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा संपन्न.

Next Post

वनाडोंगरी येथे अस्वछ पाण्याचा पुरवठा, नागरिकाचे आरोग्य धोक्यात, शुद्ध व साफ पाण्यासाठी आपचे निवेदन!

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
वनाडोंगरी येथे अस्वछ पाण्याचा पुरवठा, नागरिकाचे आरोग्य धोक्यात, शुद्ध व साफ पाण्यासाठी आपचे निवेदन!

वनाडोंगरी येथे अस्वछ पाण्याचा पुरवठा, नागरिकाचे आरोग्य धोक्यात, शुद्ध व साफ पाण्यासाठी आपचे निवेदन!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In