Monday, April 13, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

फरासखाना पोलीस स्टेशन तपासपथकाची कामगिरी-पुण्यात भारी…. ( वाहनचोरिचे तब्बल १७ गुन्हे उघड)

पंकेश जाधव by पंकेश जाधव
October 13, 2022
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
फरासखाना पोलीस स्टेशन तपासपथकाची कामगिरी-पुण्यात भारी…. ( वाहनचोरिचे तब्बल १७ गुन्हे उघड)
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे जिल्हा प्रतिनीधी

फरासखाना पोलीस स्टेशन, पुणे शहर..

पुणे : दिनांक १३/१०/२०२२ सी.सी.टी.व्ही कॅमे-यामुळे रेड लाईट भागातील दुचाकी चोरणा-या सराईताकडुन तब्बल १७ मोटारसायकली फरासखाना पोलीस स्टेशनकडील पोलीसांनी केल्या जप्त

फरासखाना पोलीस स्टेशन हदीत गेली सहा महीन्यापासून वाहन चोरीचे प्रमाण वाढले असल्याने सदरची वाहन चोरी रोखणे हे पोलीसांसमोर आव्हान झाले होते. सदर वाहन चोरीला आळा घालण्यासाठी फरासखाना पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री शब्बीर सय्यद यांनी मोटारयकल चोरी झालेल्या भागातील सी.सी.टी.व्ही कॅमेरे पाहून आरोपीचा शोध घेणेबाबत आदेशित केले होते. त्या अनुषंगाने फरासखाना पोलीस स्टेशनचे अंमलदार पो.ना वैभव स्वामी व पो.ना प्रविण पासलकर यांनी मोटारसायकल चोरी झालेल्या ठिकाणापासुन ते देहू रोड पर्यंत दुचाकी मोटारसायकलचा शासकीय व खाजगी असे मिळुन आठ दिवसाचे कालावधीत तब्बल १५० ते २०० सी.सी.टी.व्ही कॅमेरे चेक केले असता त्यांना भक्ती शक्ती चौक, पर्यंत मोटारसायकल चोराचे सी.सी.टी.व्ही फुटेज प्राप्त करून माग काढला परंतु तेथुन पुढे आरोपी कोठे गेला ? याबाबत काहीएक माहीती मिळत नव्हती.

सदर आरोपी रात्रीच्या वेळी मोटारसायकल चोरी करुन जात असल्याचे लक्षात आले होते. त्या अनुषंगाने मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री शब्बीर सय्यद यांनी रेड लाईट भागामध्ये पेट्रोलींग करण्याचे आदेशित केल्याने तपास पथकाचे पोलीस अंमलदार पो.ना वैभव स्वामी, पो.ना प्रविण पासलकर, पो. शि सुमित खुट्टे बुधवार पेठ भागात पेट्रोलींग करत असाताना पोलीस अंमलदार वैभव स्वामी यांना सी.सी.टी.व्ही फुटेज मधील मोटारसायकल चोरणा-या इसमाप्रमाणे एक संशयीत इसम दाणे आळी बुधवार पेठ, पुणे दिसुन आला असता त्यांनी सदर इसमास ताब्यात घेऊन त्यास नाव व पत्ता विचारला असता त्याने त्याचे नाव व पत्ता सोहेल युनुस शेख, वय २६ वर्षे, व्यवसाय मजुरी, रा-पारसी चाळ देहु रोड रेल्वे स्टेशन जवळ, थापा गॅरेजच्या पाठीमागे, देहु रोड, ता-मावळ, जि.पुणे असे असल्याचे सांगितले. तेव्हा त्याच्याकडे असलेल्या मोटारसायकलबाबत चौकशी करता तो उडवाउडवीचे उत्तरे देऊ लागल्याने त्याच्याकडे असलेल्या गाडीबाबत अधिक माहीती घेता सदरची मोटारसायकल चोरीबाबत फरासखाना पोलीस स्टेशन पुणे येथे गुरजि.नं. १३५ / २०२२ भा.दं.वि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल असल्याचे दिसुन आले त्यास सदर गुन्हामध्ये अटक करुन तपास पथकाचे अधिकारी श्री संतोष शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, निलेश मोकाशी, पोलीस उपनिरीक्षक यांनी तपास पथकाचे सहाय्याने अधिक तपास करता त्याच्याकडुन चोरीच्या ४,४०,०००/- रुपये किंमतीच्या १६ मोटारसायकल जप्त केल्या असुन १७ गुन्हे उघडकीस आले आहे.

सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त अभिताभ गुप्ता तो. मा. पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक सो. मा. अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर श्री राजेंद्र डहाळे सो., मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ-१ पुणे डॉ. प्रियंका नारनवरे सो. मा. सहाय्यक पोलीस आयुक्त फरासखाना विभाग पुणे श्री. सतिश गोवेकर सौ यांचे मार्गदर्शनाखाली फरासखाना पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, शब्बीर सय्यद, सहाय्यक पोलीस निरीक्षक, श्री संतोष शिंदे, पोलीस उपनिरीक्षक, निलेश मोकाशी, पोलीस अमलदार रिजवान जिनेडी, मेहबुब मोकाशी, प्रविण पासलकर, वैभव स्वामी, मोहन दळवी, महावीर पल्टे, संदीप कांबळे, राकेश क्षीरसागर, समीर माळवदकर, किशारे शिंदे, गणेश आटोळे, सुमित खुट्टे, पंकज देशमुख, तुषार खडके, अजित शिंदे यांच्या पथकाने केली आहे.

Previous Post

वनाडोंगरी येथे अस्वछ पाण्याचा पुरवठा, नागरिकाचे आरोग्य धोक्यात, शुद्ध व साफ पाण्यासाठी आपचे निवेदन!

Next Post

जळगाव: महसूल विभागाला लाचेची चटक दीड लाख रुपये घेताना मंडल अधिकाऱ्यासह तलाठी एसीबीच्या जाळ्यात.

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
जळगाव: महसूल विभागाला लाचेची चटक दीड लाख रुपये घेताना मंडल अधिकाऱ्यासह तलाठी एसीबीच्या जाळ्यात.

जळगाव: महसूल विभागाला लाचेची चटक दीड लाख रुपये घेताना मंडल अधिकाऱ्यासह तलाठी एसीबीच्या जाळ्यात.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In