Monday, April 13, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

परदेशातील हॉटेलमध्ये प्लेसमेंट देण्याचे अमिष दाखवुन हॉटेल मॅनेजमेंटच्या विदयार्थाची ४,५०,०००/ रूपयेची आर्थिक फसवणुक करणा-या आरोपींना स्वारगेट पोलीसांनी केले जेरबंद

पंकेश जाधव by पंकेश जाधव
October 13, 2022
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
तडीपार आदेशाचा भंग करुन खुनाचा प्रयत्न करणा-या आरोपीस साथीदारांसह केले जेरबंद.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे जिल्हा प्रतिनीधी

स्वारगेट पोलीस स्टेशन, पुणे शहर

स्वारगेट पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर २१९ / २०२२ भारतीय दंडविधान संहिता कलम ४०६, ४२०, ५०४, ३४ प्रमाणे गुन्हयातील फिर्यादी व त्यांचे मित्र यांना माहे मार्च २०२५ पासुन ते आजपावेतो सक्सेस करियर कन्सलटन्सीचे तसेच आरोपी नामे जितेश विलास जाधव वय ४० वर्षे रा. वागळे इस्टेट, ठाणे वेस्ट व राधेशाम मंगळू महाराणा वय ४६ वर्षे रा. अनुराधा बिल्डींग, नागरी निवारा परिसर, गोरेगाव ईस्ट, मुंबई यांनी संगणमत करून परदेशातील हॉटेलमध्ये प्लेसमेंट न देवून तसेच त्यांची स्वीकारलेली रक्कम देखील परत न करून त्यांची एकत्रितरित्या एकूण ४,५०,०००/- रूपयेची फसवणुक करून फिर्यादी व त्यांचे नमुद मित्रांना शिवीगाळ केली.

सदर गुन्हयाचे तपासामध्ये श्री. राजेंद्र डहाळे अप्पर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर, श्री.सागर पाटील, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ०२ पुणे शहर, श्रीमती सुषमा चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक, स्वारगेट विभाग, पुणे शहर यांचे मार्गदर्शनाने श्री अशोक इंदलकर वरिष्ठ पोलीस निरीक्षक व श्री. सोमनाथ जाधव, पोलीस निरीक्षक (गुन्हे) स्वारगेट पोलीस स्टेशन, पुणे शहर यांचे सुचनेनुसार पोलीस उप निरीक्षक तुषार भोसले, व स्टाफ यांचे पथकाने नमुद आरोपींच्या ठावठिकाण्यांची माहिती काढुन नमुद आरोपींना वेगवेगळ्या ठिकाणाहून सापळा रचुन ताब्यात घेतले असता, त्यांनी सदर गुन्हयाची कबुली दिल्याने ज्यांना स्वारगेट पोलीस ठाणे पुणे शहर येथे आणुन नमुद गुन्हयात अटक करण्यात आलेली आहे.

सदरची कामगिरी ही मा. राजेंद्र डहाळे, अप्पर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर, मा. सागर पाटील पोलीस उपआयुक्त, परिमंडळ ०२. पुणे शहर, गा, सुषमा चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक. स्वारगेट विभाग, पुणे शहर, मा.श्री. अशोक इंदलकर वरीष्ठ पोलीस निरीक्षक, स्वारगेट पोलीस स्टेशन, पुणे शहर, मा. श्री. सोमनाथ जाधव पोलीस निरीक्षक (गुन्हे), स्वारगेट पोलीस स्टेशन, पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक तुषार भोसले, पोलीस अंमलदार सोमनाथ कांबळे, फिरोज शेख, विरज पवार व संदीप घुले सर्व नेमणुक स्वारगेट पोलीस ठाणे पुणे शहर व मंगेश बो-हाडे नेमणुक परिमंडळ ०२ कार्यालय, पुणे शहर यांचे पथकाने केलेली आहे.

Previous Post

जळगाव: महसूल विभागाला लाचेची चटक दीड लाख रुपये घेताना मंडल अधिकाऱ्यासह तलाठी एसीबीच्या जाळ्यात.

Next Post

पुणे शहर तसेच पिंपरी-चिंचवड आयुक्तालयामध्ये वाहन चोरी करणा-या सराईत चोरट्यास अटक

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
सिंहगड रोड पोलीस स्टेशनकडुन वाहन चोरास केले जेरबंद ३ गुन्हे उघड

पुणे शहर तसेच पिंपरी-चिंचवड आयुक्तालयामध्ये वाहन चोरी करणा-या सराईत चोरट्यास अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In