Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home देश विदेश

माझं पाच वर्षांचं बाळ आहे, मला कालपासून काही धोके जाणवताय – सुषमा अंधारेंची पत्रकारपरिषदेत विधान!

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
October 14, 2022
in देश विदेश, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0 0
0
माझं पाच वर्षांचं बाळ आहे, मला कालपासून काही धोके जाणवताय – सुषमा अंधारेंची पत्रकारपरिषदेत विधान!
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

✒️ राज शिर्के, मुंबई प्रतिनधी

मुंबई:- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे संघटनेच्या उपनेते सुषमा अंधारे यांनी अप्रत्यक्ष धमकी येत असल्याची धक्कादायक माहिती पत्रकारपरिषदेत दिली. या बाबत उद्धव ठाकरे यांना कळवले असून सुरक्षा पुरावण्याबाबत पक्षाने पाऊले उचलली असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी शिवसेना नेते अरविंद सावंत आणि राजन विचारे यांची देखील उपस्थिती होती.

नुकताच पार पडलेल्या दसरा मेळाव्यात सुषमा अंधारे यांचे भाषण गाजल्याने राजकीय पटलावर त्या झळकल्या. आज(गुरुवार) वाशीत महाप्रबोधन मेळाव्यानंतर पार पडलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी धमकीबाबत माहिती दिली.

सुषमा अंधारे म्हणाल्या “माझी पाच वर्षांची लेक आहे, मला कालपासून काही धोके जाणवताय. काही इनपूट्स आले आहेत. ज्यामध्ये असं समजलं की, बाहेर पडू नका. कोणी हल्ला करेन, धक्काबुक्की करेन. काल विद्यापिठात एलआयबीचे लोक माझ्याजवळ आले, विश्रांतवाडी पोलीस स्टेशन, लोहगाव पोलीस स्टेशनचे फोन येत होते आणि विचारलं जात होतं की तुम्ही सुरक्षित आहात का? मला समजलं नाही की असं का सुरू आहे. मग लक्षात आलं की त्यांच्याकडे काहीतरी गोपनीय माहिती आहे, काहीतरी सुरू आहे.”

काल माझ्या घराखाली दोन पोलीस येऊन थांबले होते. त्यांनी काळजी घ्या असे सांगत काही वाटले तर आम्हाला सांगा असे सांगितले. याबाबत उद्धव ठाकरे यांना कल्पना दिली आहे. या बाबत पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना माहिती दिली आहे. मला संरक्षण देण्याबाबत पक्षाने मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र दिलेले आहे असेही अंधारे म्हणाल्या आहेत.

आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट ला www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

Previous Post

नागपूर: ‘माता तू वैरणी’ जन्मदात्या आईकडूनच 11 महिन्यांच्या पोटच्या चिमुकल्याची हत्या.

Next Post

Mostbet UZ Узбекистан букмекер, казино, приложени

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post

Mostbet UZ Узбекистан букмекер, казино, приложени

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In