Thursday, May 7, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home देश विदेश

राजे अम्ब्रिशराव महाराज यांची ऊर्जा मित्र टिम एटापल्ली भामरागडला आर्थीक मदत.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
October 23, 2022
in देश विदेश, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0 0
0
राजे अम्ब्रिशराव महाराज यांची ऊर्जा मित्र टिम एटापल्ली भामरागडला आर्थीक मदत.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

गडचिरोली:- जिल्हातील भामरागड-एटापल्ली तालुक्यातील अतिदुर्गम भागात जिथे अद्यापही विज व गॅस पोहोचणे दुरापास्त आहे अशा भागात प्रकाशाचे किरण ठरलेले ऊर्जा मित्र टिमची दखल भारत सरकारने घेतली. भारतीय ऊद्योग संघ (CII) मार्फत दिल्लीला होऊ घातलेल्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील “आत्मनिर्भर भारत प्रदर्शनी” मध्ये प्रकल्प सादर करण्यासाठी या टिमला आमंत्रीत करण्यात आले. अपारंपारीक ऊर्जा क्षेत्रात जनजागृती करणे व लोकांना या क्षेत्राचा लाभ घेण्यासाठी प्रेरीत करतांना या टिमला अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागत असतो.

आंतरराष्ट्रीय मंचावर प्रकल्प सादर करण्याची संधी मिळणे ही फार मोठी ऊपलब्धी आहे परंतु आधीच आर्थीक विवंचनेचा सामना करणार्‍या संस्थेला दिल्लीला प्रकल्पाची प्रतीकृती व चमु नेणे अशक्यप्राय होते. चमुने माजी पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव महाराजांकडे आपली व्यथा मांडली.राजे साहेबांनी त्यांचे अभिनंदन करुन त्यांना प्रदर्शनीला जाण्यासाठी आर्थिक मदत केली. अक्षय्य व अपारंपारीक ऊर्जेचे काम या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढवावे यासाठी प्रोत्साहीत केले.

आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

Previous Post

İdman mərcləri və onlayn kazino 500 Bonus qazanın Giri

Next Post

“फुरसुंगी ग्रामदैवत शंभु महादेव मंदिर, या मंदिरातील दानपेटी चोरीचा गुन्हा हडपसर पोलीसांकडून काहि तासांमध्ये उघड”

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
“फुरसुंगी ग्रामदैवत शंभु महादेव मंदिर, या मंदिरातील दानपेटी चोरीचा गुन्हा हडपसर पोलीसांकडून काहि तासांमध्ये उघड”

“फुरसुंगी ग्रामदैवत शंभु महादेव मंदिर, या मंदिरातील दानपेटी चोरीचा गुन्हा हडपसर पोलीसांकडून काहि तासांमध्ये उघड"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In