Tuesday, March 3, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

अहेरी तालुक्यातील पुसुकपल्ली गावातील आयुर्जल शुद्धजल केंद्राला राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी दिली भेट.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
October 24, 2022
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0 0
0
अहेरी तालुक्यातील पुसुकपल्ली गावातील आयुर्जल शुद्धजल केंद्राला राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी दिली भेट.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

अहेरी:- तालुक्यातील पुसुकपल्ली गावातील मागील अनेक वर्षापासून पिण्याचा पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. या गावातील नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळत नसल्यामुळे या परिसरात अनेक गंभीर आजाराने आपले पाय पसरवले होते. त्यामुळे गडचिरोली जिल्हाचे माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या प्रत्येकाने या गावातील नागरिकांना आता शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध होणार आहे.

मैत्री परिवार संस्था व नटराज निकेतन संस्था नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या विशेष आर्थिक सहकार्याने अहेरी तालुक्यातील पुसूकपल्ली येथे गेल्या वर्षी नाविन्यपूर्ण आयुर्जल शुद्ध जल केंद्राचे लोकार्पण करण्यात आले होते. काल माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम हे गावात येवून संपूर्ण जल शुद्धीकरण केंद्राची पाहणी केली. तसेच गावकऱ्यांशी आस्थेने संवाद साधला.

पुसुकपल्ली गावात दूषित पाण्यामुळे किडनी आजाराने अनेकांचा मृत्यू झाला होता ह्यामुळे ह्या जल शुद्धीकरण केंद्रांची गरज लक्षात घेऊन राजे साहेबांनी आर्थिक मदत केली होती, आज संपूर्ण गावकऱ्यांना ह्याचा लाभ होत आहे.

आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

Previous Post

कोलपली शेतशिवारात बिबट्याच्या हल्ल्यात महिला जखमी; माजी जि. प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी भेट देवून केली आर्थिक मदत.

Next Post

स्वारगेट पोलीस ठाणे परिसरात दहशत पसरविणा-या अट्टल गुन्हेगारावर मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर यांची एम.पी.डी.ए. कायद्यान्वये ८३ वी स्थानबध्दतेची कारवाई

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
मायक्रो फायनान्सद्वारे कर्ज देतो असे सांगुन १०० ते १५० सामान्य लोकांना फसवुन पसार झालेल्या यु-ट्युब (बंटी-बबली) जोडप्याला स्वारगेट पोलीसांकडुन सुरत (गुजरात) येथून केली अटक

स्वारगेट पोलीस ठाणे परिसरात दहशत पसरविणा-या अट्टल गुन्हेगारावर मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर यांची एम.पी.डी.ए. कायद्यान्वये ८३ वी स्थानबध्दतेची कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In