Sunday, May 18, 2025
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

कोलपली शेतशिवारात बिबट्याच्या हल्ल्यात महिला जखमी; माजी जि. प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी भेट देवून केली आर्थिक मदत.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
October 24, 2022
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0 0
0
कोलपली शेतशिवारात बिबट्याच्या हल्ल्यात महिला जखमी; माजी जि. प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी भेट देवून केली आर्थिक मदत.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

अहेरी:- तालुक्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. शेतात गेलेल्या महिलेवर आणि तिच्या 8 महिन्याच्या बळावर बिबट्याने हल्ला करून गंभीर जख्मी केलं. त्यामुळे या परिसरातील नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

कोलपली गावातील मैनाबाई शामराव सड़मेक हि महिला काल आपल्या शेतात कापूस लावून असल्याने कापसाच्या देखरेख करण्यासाठी ती व तिचा 8 महिन्याचा चिमुकला मुलगा अन्वीर अक्षय सड़मेक शेतात राखण करत होते, अचानकपणे बिबट्या कापसाच्या झुडपातून येवून सदर महिलेवर व मुलावर झडप मारून हल्ला केला. या हल्ल्यात सदर महिला व मुलाला पाठीवर व पायांवर गंभीर जखमी केले होते. प्रसंग सावधानीने तिने बिबट्याच्या तावडीतून सुटले असून सदर महिलेलाला अहेरी येतील सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले असून प्राथमिक उपचार करण्यात आले आहे.

एका महिलेवर आणि तिच्या मुलावर बिबट्याने हल्ला करून जखमी केल्याची माहिती जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांना प्राप्त होताच त्यांनी रुग्णालयात जाऊन महिलेची विचारपूस करून नातेवाईकांसोबत चर्चा करून आर्थिक मदत केली. वन विभागाकडुन आर्थिक मदत त्वरित मिळवून देण्यासाठी सहकार्य करू असे सांगितले. यावेळी उपस्थित श्री. अजयभाऊ नैताम, प्रशांत गोडसेलवार व वन विभागाचे कर्मचारी, नातेवाईक उपस्थित होते.

आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

Previous Post

वर्धा जिल्हातील हिंगणघाट येथे अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने दारू पाजून सामूहिक बलात्कार??

Next Post

अहेरी तालुक्यातील पुसुकपल्ली गावातील आयुर्जल शुद्धजल केंद्राला राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी दिली भेट.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
अहेरी तालुक्यातील पुसुकपल्ली गावातील आयुर्जल शुद्धजल केंद्राला राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी दिली भेट.

अहेरी तालुक्यातील पुसुकपल्ली गावातील आयुर्जल शुद्धजल केंद्राला राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी दिली भेट.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In