Tuesday, March 3, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

चामोर्शी तालुक्यातील कोनसरी लोहखनिज प्रकल्पात अपघात ट्रॅक्टरचालक ठार.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
October 29, 2022
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
चामोर्शी तालुक्यातील कोनसरी लोहखनिज प्रकल्पात अपघात ट्रॅक्टरचालक ठार.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

चामोर्शी:- तालुक्यातील कोनसरी येथील लोहखनिज प्रकल्पात ट्रॅक्टर चालकाचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना दिनांक 27 ऑक्टोबर गुरुवारी 12 वाजून 20 मिनिटांनी घडली. मिथुन निर्मल मंडल वय 38 वर्ष रा बहादूरपूर ता. चामोर्शी जि. गडचिरोली असे मृतकाचे नाव आहे.

कोनसरी लोहखनिज प्रकल्पात गिट्टी भरलेला हायवा ट्रक ट्रॅक्टरवर उलटल्याने ट्रॅक्टर चालक मिथुन त्याखाली दबला गेला.व तो गंभीर जखमी झाला त्याला उपचारासाठी आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले.

मृतक मिथुन मंडल यांच्या मागे पत्नी, तीन मुली व आई वडिल असा परिवार असून या दुर्दैवी घटनेने त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Previous Post

बीड: राष्ट्रवादी भवन ते सोमेश्वर मंदीर रस्ता कामास प्रत्यक्षात झाली सुरूवात.

Next Post

पुन्हा महाराष्ट्राचा एक प्रकल्प गुजरातने पळवला, राज्य सरकारवर विरोधी पक्षाचा हल्लाबोल.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
पुन्हा महाराष्ट्राचा एक प्रकल्प गुजरातने पळवला, राज्य सरकारवर विरोधी पक्षाचा हल्लाबोल.

पुन्हा महाराष्ट्राचा एक प्रकल्प गुजरातने पळवला, राज्य सरकारवर विरोधी पक्षाचा हल्लाबोल.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In