पंकेश जाधव पुणे जिल्हा प्रतिनीधी
पुणे : आज १ नोव्हेंबर रोजी सामाजिक कार्यकर्ते मा, संभाजी नाईकनवरे रा विद्यानगर चिंचवड पुणे यांचा वाढदिवस एका आगळ्या वेगळ्या पद्धतीने अतिशय संवेदनशील पणे सरस्वती अनाथ शिक्षण आश्रम संस्था दापोडी पुणे येथे अनाथ मुलांना दिवाळी फराळ वाटप करून साजरा करण्यात आला या वेळी स्वतः संभाजी नाईकनवरे सोबत रोहन नाईकनवरे आसलम शेख प्रविण सराटे आक्रम शेख आणि संस्था चालक देविदास सुरवसे सर उपस्थितीत होते .