Wednesday, May 13, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home तंत्रज्ञान

वर्धा: केंद्रीय पथकाने घेतला जलशक्ती अभियानाचा आढावा, आज जलशक्ती अभियानातील कामाची केली पाहणी.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
November 3, 2022
in तंत्रज्ञान, देश विदेश, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
वर्धा: केंद्रीय पथकाने घेतला जलशक्ती अभियानाचा आढावा, आज जलशक्ती अभियानातील कामाची केली पाहणी.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

✒️प्रविण जगताप प्रतिनिधी

वर्धा:- केंद्रीय जलशक्ती अभियानाचे दोन सदस्यीय केंद्रीय पथक वर्धा जिल्ह्याच्या दौ-यावर असून आज पथकाने जिल्हाधिकारी कार्यालयात जलशक्ती अभियानांतर्गत जिल्ह्यातील झालेल्या कामाचा आढावा घेतला.

भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाचे उपसचिव अनिल भांदोला आणि सेंटर वॉटर पावर रिसर्च स्टेशन पुणेच्या लता गुप्ता हे दोन सदस्यीय केंद्रीय पथक वर्धा जिल्ह्याच्या दौ-यावर आले आहेत. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा जलसंधारण अधिकारी विपिन साखरकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानदा फनसे, उपविभागीय जलसंधारण अधिकारी अक्षय बेंद्रे यांनी वर्धा जिल्ह्यात विविध विभागाच्या माध्यमातुन जलसंधारणाच्या केलेल्या कामाची माहिती केंद्रीय पथकांना सादरीकरणाव्दारे दिली.

आज दि.3 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील वर्धा शहरातील कामे, सिंदी मेघे, देवळी तालुक्यातील चिखली, चना (टाकळी) व कोल्हापूर येथील झालेल्या जलसंधारणाच्या कामाची पाहणी केंद्रीय पथक यांनी केली आहे. यात वॉटरशेड, गॅबीयन बंधारा, कोल्हापूरी बंधारा, वृक्ष लागवड, रेन वॉटर हॉर्वेस्टींग, तलाव आदी कामे पाण्याची समस्या सोडविण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे सादरीकरण करण्यात आले.

केंद्र शासनाच्या जलशक्ती अभियानाची सुरुवात २९ मार्च २०२२ रोजी करण्यात आली. कॅच दी रेन, व्हेअर इट फाल अँड व्हेन इट फाल हे या अभियानाचे घोषवाक्य आहे. बैठकीला जलशक्ती अभियान राबविण्यात येत असलेल्या संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Previous Post

सामजिक कार्यकर्ते संभाजीनाईकनवरे यांचा केला अनाथ मुलांना दिवाळी फराळ वाटप करून वाढदिवस साजरा केला..

Next Post

वर्धा: चेन स्नॅचींग करणारी आरोपीची टोळी पोलिसाच्या जाळयात, तीन आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
वर्धा: चेन स्नॅचींग करणारी आरोपीची टोळी  पोलिसाच्या जाळयात, तीन आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या.

वर्धा: चेन स्नॅचींग करणारी आरोपीची टोळी पोलिसाच्या जाळयात, तीन आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In