Saturday, February 14, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

चंद्रपूर: विधी मार्गदर्शन व सायबर बाबत मार्गदर्शन व जनजागृती शिबिराचे आयोजन.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
November 5, 2022
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
चंद्रपूर: विधी मार्गदर्शन व सायबर बाबत मार्गदर्शन व जनजागृती शिबिराचे आयोजन.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

सौ. हानिशा दुधे, बल्लारपूर तालुका प्रतिनिधी

चंद्रपूर:- जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व सायबर सेल, चंद्रपूरच्यावतीने ग्रामपंचायत मोरवा येथे ग्रामपंचायत कार्यालयाच्या भवनात विधी मार्गदर्शन व जनजागृती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाला जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव सुमित जोशी, मोरवाचे उपसरपंच भुषण पिदुरकर, पडोलीचे पोलीस निरीक्षक श्री. कोंडावार, चंद्रपूर जिल्हा सायबर शाखेचे तज्ञ मार्गदर्शक मुजावर अली, शशिकांत मोकाशे तसेच शासकीय महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनी व मोरवा येथील ग्रामस्थ प्रामुख्याने उपस्थित होते.

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव सुमित जोशी यांनी वेळेचा उपयोग व पोक्सो कायदा यावर प्रकाश टाकला. पोलीस निरीक्षक श्री. कोंडावार यांनी वाहन अधिनियम, रोडवरील दुचाकीचा वापर व होणारे अपघात यावर प्रतिबंध कसा लावता येईल, याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. तर सायबर शाखेचे मुजावर अली यांनी सायबर अपराधाबाबतची माहिती देत त्यापासून प्रतिबंध कसा घालता येईल, यावर महाविद्यालयीन विद्यार्थी व उपस्थितांना सखोल मार्गदर्शन केले. तसेच युवा वर्गाने स्वत:मध्ये कोणत्या प्रकारचे परिवर्तन आणल्यास गुन्हा आणि गुन्हेगारी पासून अलिप्त राहण्यास मदत होईल या विषयावर शशिकांत मोकाशे यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी उपसरपंच भुषण पिदुरकर यांनी ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित कार्यक्रमाचे व मान्यवरांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली. यावेळी सायबर सेलच्या वतीने प्रकाशित माहिती पुस्तिकेचे मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन सायबर सेलचे संतोष पानघाटे यांनी केले.

Previous Post

चंद्रपूर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने प्रतिबंधक कलम 37(1) व (3) लागू.

Next Post

संगमनेर: पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर खड्डयाचे साम्राज, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आमरण उपोषण.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
संगमनेर: पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर खड्डयाचे साम्राज, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आमरण उपोषण.

संगमनेर: पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर खड्डयाचे साम्राज, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आमरण उपोषण.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In