Monday, April 20, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home देश विदेश

संगमनेर: पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर खड्डयाचे साम्राज, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आमरण उपोषण.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
November 5, 2022
in देश विदेश, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0 0
0
संगमनेर: पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर खड्डयाचे साम्राज, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आमरण उपोषण.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

महेंद्र कदम, संगमनेर तालुका प्रतिनिधी

संगमनेर:- पुणे- नाशिक राष्ट्रीय महामार्गावर पडलेले खड्डे बुजवून या महामार्गासह सर्विस रस्त्यांची दुरुस्ती तत्काळ सुरू करावी, या मागणीसाठी हिवरगाव पावसा टोल प्लाझा कंपनीसमोर संगमनेर शहर व तालुका युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने टोल कंपनीविरोधात घोषणाबाजी करीत आमरण उपोषण सुरू केले गेले आहे.

उपोषणार्थी पदाधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार, पुणे- नाशिक राष्ट्रीय महामार्गावर कर्‍हेघाट ते आळेखिंड दरम्यान महामार्गावर ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांनी अत्तापर्यंत अनेक निष्पाप प्रवाशांचा बळी घेतला आहे. अनेकजण अपंग होऊन घरात पडून आहेत. या प्रश्नाकडे हिवरगाव पावसा टोल प्लाझा कंपनी प्रशासन व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाच्या अधिकार्‍यांचे लक्ष राहिले नाही. केवळ आंदोलने झाल्यानंतर थातूर-मातूर काम करीत मलमपट्टी करण्याचे काम हे दोन्ही विभाग करीत असल्या मुळे पुन्हा खड्डे जैसे थे होत आहेत या महामार्गाची संपूर्ण दुरुस्ती करून डांबरीकरण होणे गरजेचे आहे.

पुणे – नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे बुजविण्यासंदर्भात अनेकवेळा निवेदन देऊन, आंदोलने करूनही टोल प्लाझा कंपनी प्रशासनाने गांभीर्याने दखल घेतली नाही. म्हणून या कंपनीविरोधात, महामार्गाच्या खड्ड्यांनी मृत पावलेल्या व्यक्तींच्या मृत्यूस कारणीभूत धरून टोल प्रशासनावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, महामार्गावरील खड्डे ताबडतोब बुजविण्यास सुरुवात करावी, सर्विस रोड ताबडतोब व्यवस्थित करावेत, महामार्गावरील दिशादर्शक नाम फलक तत्काळ लावावे, वाढलेली झाडे तत्काळ तोडावी, स्थानिक वाहनांकडून टोल वसुली तत्काळ थांबवावी, या प्रमुख मागण्यांसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका कार्याध्यक्ष अशोक काळे, अध्यक्ष अक्षय भालेराव, शहराध्यक्ष राहुल वर्पे, तालुका उपाध्यक्ष विकी पवार, नितीन आहिरे, प्रसाद काठे, शहर सरचिट णीस गजानन भोसले, किरण घोटेकर, मनीष माळवे आदिंनी टोल प्लाझा कंपनीसमोर उपोषण सुरू केले आहे.

‘जोपर्यंत पुणे- नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील निष्पाप प्रवाशांच्या बळीस कारणीभूत
ठरणार्‍या हिवरगाव पावसा टोल प्लाझा कंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होत नाही, जोपर्यंत महामार्गावरील खड्ड्यांची दुरुस्ती, सर्विस रस्त्यांची कामे सुरू होत नाही, तोपर्यंत आम्ही हे उपोषण मागे घेणार नाही. कपिल पवार, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस

आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

Previous Post

चंद्रपूर: विधी मार्गदर्शन व सायबर बाबत मार्गदर्शन व जनजागृती शिबिराचे आयोजन.

Next Post

नाशिक कारागृहात शिक्षा भोगत असलेला कैदी झाला फारार, वर्षभराने तक्रार दाखल झाल्याने प्रशासनावर प्रश्न चिन्ह निर्माण.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
नाशिक कारागृहात शिक्षा भोगत असलेला कैदी झाला फारार, वर्षभराने तक्रार दाखल झाल्याने प्रशासनावर प्रश्न चिन्ह निर्माण.

नाशिक कारागृहात शिक्षा भोगत असलेला कैदी झाला फारार, वर्षभराने तक्रार दाखल झाल्याने प्रशासनावर प्रश्न चिन्ह निर्माण.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In