Saturday, February 14, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home देश विदेश

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सोमवारी पोहचणार महाराष्ट्रात, शरद पवार आणि उद्धव ठाकरे सहभागी होणार?

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
November 6, 2022
in देश विदेश, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0 0
0
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सोमवारी पोहचणार महाराष्ट्रात, शरद पवार आणि उद्धव ठाकरे सहभागी होणार?
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

महेंद्र कदम, संगमनेर तालुका प्रतिनिधी

संगमनेर:- काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात संपूर्ण देशाचा दौरा करून भारत जोडो यात्रा काढली आहे. ते एक एक राज्यात जाऊन काँग्रेसचा विचार घरा घरात पोहचवत आहे. राहुल गांधी यांची ही यात्रा तेलंगणा व आंध्रप्रदेश राज्यातून सोमवारी ती महाराष्ट्रात येणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रात काँग्रेसला नवसंजीवनी मिळेल अशी काँग्रेसच्या नेत्यांना वाटत आहे.

भारत जोडो यात्रा निमित्त राहुल गांधी यांची नांदेड व शेगाव या दोन ठिकाणी जाहीर सभा होणार असल्याची माहिती काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते, भारत जोडो यात्रेचे समन्वयक, माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी दिली असून. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देशाच्या कानाकोपर्‍यातून फिरून आलेल्या काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेचे महाराष्ट्राच्या नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथे आगमन होणार आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी आणि त्यांच्या बरोबर असलेले भारत जोडो यात्रात सहभागी असलेले सहभागी यांचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्यावतीने तेथे जोरदार स्वागत करण्यात येणार आहे. ही यात्रा महाराष्ट्रातील विविध जिल्हातून त्यात नांदेड, हिंगोली, वाशिम, अकोला व बुलढाणा या मार्गावरून या यात्रेचा प्रवास असेल. नांदेड जिल्ह्यात चार मुख्य ठिकाणी या यात्रेचा मुक्काम असेल. नांदेडमध्ये माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण हे विशेष लक्ष ठेवून आहे. यात्रा एक दिवस कळंबोली येथे मुक्कामी थांबणार आहे. शेगावच्या सभेपूर्वी राहुल गांधी गजानन महाराजांच्या मंदिरात जाऊन दर्शन घेणार आहे. राज्यात येणार्‍या यात्रेच्या संपूर्ण प्रवासाची तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती आमदार थोरात यांनी दिली आहे.

शरद पवार येणार, उद्धव ठाकरेही सकारात्मक
काँग्रेसच्या भारत छोडो यात्रेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे 8 व 9 नोव्हेंबरला सहभागी होणार आहेत तर उद्धव ठाकरे हे देखील सकारात्मक आहे. त्यांच्या पक्षातील काही नेते, कम्युनिस्ट पक्ष व विविध स्वयंसेवी संघटना सहभागी होणार आहे.

राज्यातील यात्रेची तयारी पूर्ण..!
भारत जोडो यात्रेनिमित्त राहुल गांधी यांची पहिली सभा नांदेड येथे 10 तर दुसरी सभा शेगावमध्ये 18 नोव्हेंबरला होणार आहे. राज्यातील यात्रेच्या संपूर्ण प्रवासाची तयारी पूर्ण देखील झाली आहे.
काँग्रेस पक्ष हा देश हिताच्या विचार सरणीशी जोडला आहे. राज्य घटनेची बांधिलकी असलेला हा पक्ष आहे. याविचारसरणीला काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेने निश्चितच ताकद मिळणार आहे. आ. बाळासाहेब थोरात, भारत जोडो यात्रेचे समन्वयक.

Previous Post

मुंबईकरांसाठी महागाईची तीव्र झळ बसणार, पुन्हा एकदा वाढला सीएनजी-पीएनजी गॅस.

Next Post

चंद्रपूर: बस स्टॉप वाहन तळाचे सिमेंटीकरण होणार, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍या प्रयत्‍नांचे फलीत.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
चंद्रपूर: बस स्टॉप वाहन तळाचे सिमेंटीकरण होणार, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍या प्रयत्‍नांचे फलीत.

चंद्रपूर: बस स्टॉप वाहन तळाचे सिमेंटीकरण होणार, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍या प्रयत्‍नांचे फलीत.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In