Wednesday, May 13, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

चंद्रपूर: बस स्टॉप वाहन तळाचे सिमेंटीकरण होणार, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍या प्रयत्‍नांचे फलीत.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
November 6, 2022
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0 0
0
चंद्रपूर: बस स्टॉप वाहन तळाचे सिमेंटीकरण होणार, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍या प्रयत्‍नांचे फलीत.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

संदीप कोसरे, गोंडपिपरी शहर प्रतिनिधी

चंद्रपूर:- शहरातील मुख्‍य बस स्‍थानकाच्‍या वाहनतळास सिमेंट कॉंक्रीटीकरणासाठी ४ कोटी ५२ लक्ष रू. इतका निधी मंजूर झाला असून राज्‍याचे वने व सांस्‍कृतीक कार्यमंत्री तथा चंद्रपूर जिल्‍हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍या प्रयत्‍नांना यश प्राप्‍त झाले आहे.

राज्‍य परिवहन महामंडळाच्‍या स्‍थापत्‍य अभियांत्रीकी विभागाचे उपमहाव्‍यवस्‍थापक यांनी दिनांक ३१ ऑक्‍टोंबर २०२२ च्‍या पत्रान्‍वये सदर रकमेच्‍या अंदाजपत्रकाला प्रशासकीय मान्‍यता दिली आहे. चंद्रपूर शहरातील मुख्‍य बस स्‍थानकाचे आधुनिकीकरण व नूतनीकरणाचे काम प्रगतीपथावर आहे. अर्थमंत्री पदाच्‍या कार्यकाळात चंद्रपूर शहरातील बसस्‍थानकाच्‍या आधुनिकीकरण व नूतनीकरणाचे कामासाठी १६ कोटी रू. निधी सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने मंजूर करण्‍यात आला.

या बस स्‍थानकाच्‍या वाहनतळाचे सिमेंटीकरणा साठी निधी मंजूरीच्‍या प्रस्‍तावाचा त्‍यांनी प्रयत्‍नपूर्वक पाठपुरावा करून यासाठी ४ कोटी ५२ लक्ष रू. निधी मंजूर केला आहे. सदर बस स्‍थानक लवकरच प्रवाश्‍यांच्‍या सेवेत रूजु होईल असा विश्‍वास पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्‍यक्‍त केला आहे.

Previous Post

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सोमवारी पोहचणार महाराष्ट्रात, शरद पवार आणि उद्धव ठाकरे सहभागी होणार?

Next Post

संगमनेर तालुक्यात 172 किलो गांजा पोलिसांनी सापळा रचून पकडला, 23 लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
संगमनेर तालुक्यात 172 किलो गांजा पोलिसांनी सापळा रचून पकडला, 23 लाख  ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त.

संगमनेर तालुक्यात 172 किलो गांजा पोलिसांनी सापळा रचून पकडला, 23 लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In