Saturday, February 14, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

नाशिक: प्रकल्पगस्त शेतकऱ्यांची भूसंपादनची रक्कम न देता सिडको येथील कार्यालय बंद केल्यामुळे अनेकांच्या संताप.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
November 7, 2022
in क्राईम, देश विदेश, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
नाशिक: प्रकल्पगस्त शेतकऱ्यांची भूसंपादनची रक्कम न देता सिडको येथील कार्यालय बंद केल्यामुळे अनेकांच्या संताप.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मानवेल शेळके, नाशिक जिल्हा प्रतिनिधी

नाशिक:- शासनाने नाशिक सिडको येथील कार्यालय बंद करण्याचा निर्णय घेतलेला असताना दुसरीकडे प्रकल्पगस्त शेतकऱ्यांची रक्कम दिली नसल्याने नाशिक दिवाणी न्यायालयाने सिडकोचे दोन बँकेतील खाते सील केल्याची माहिती प्रकल्पगस्त शेतकऱ्यांचे वकील ॲड. अनिल अहुजा यांनी दिली आहे. या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याची माहिती सिडकोचे प्रशासक कांचन बोधले यांनी दिली आहे.

सिडकोने नवीन शहर विकसित करण्यासाठी शेतकऱ्यांकडून भू-संपादन केले. यानंतर सिडकोने ८५ प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना २००८ मध्ये रक्कम दिली. त्यात रक्कम देताना ४ कोटी कमी दिली. ही भरपाई मिळविण्यासाठी प्रकल्पगस्त शेतकऱ्यांनी सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालक तसेच प्रशासकांना भेटून निवेदने दिली व चर्चा केली. परंतु शेतकऱ्यांना रक्कम मिळालेली नाही. आता १४ वर्षे होऊन गेली आहे व सदर रक्कम व्याजासह १२ कोटी ७० लाख झाली आहे. रक्कम मिळण्यासाठी प्रकल्पगस्त शेतकरी अखेर नाशिक येथील दिवाणी न्यायालयात गेले. दिवाणी न्यायालयाने प्रकल्पगस्त शेतकऱ्यांच्या बाजूने निकाल दिला आहे सिडकोने रक्कम दिली नसल्याने सिडकोचे महाराष्ट्र व इंडियन ओव्हरसिज बँकेत असलेले खाते सील करण्याचा निर्णय दिल्याची माहिती ॲड. अनिल अहुजा यांनी दिली. प्रकल्पगस्त शेतकरी मागणी करत असलेली रक्कम पुन्हा तपासावी, तसेच या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याची माहिती सिडकोचे प्रशासक कांचन बोधले यांनी दिली.

Previous Post

हडपसर पोलीसांची बिहार राज्यात कारवाई,२२ लाखांचा मुद्देमाल जप्त, पुणे शहरातील मोबाईल शॉपी फोडीचे ५ गुन्हे उघड सराईत आरोपीस बिहार मधून अटक

Next Post

नाशिक शहरातील एका घराला भीषण आग, संसार उपयोगी साहित्य जाळून खाक, लाखोचे नुकसान.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
नाशिक शहरातील एका घराला भीषण आग, संसार उपयोगी साहित्य जाळून खाक, लाखोचे नुकसान.

नाशिक शहरातील एका घराला भीषण आग, संसार उपयोगी साहित्य जाळून खाक, लाखोचे नुकसान.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In