Thursday, April 16, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

आता महागाईच्या नाशिककरांना बसणार फटका, मिसळ आणि वडा पाव महागणार.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
November 9, 2022
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
आता महागाईच्या नाशिककरांना बसणार फटका, मिसळ आणि वडा पाव महागणार.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मानवेल शेळके, नाशिक जिल्हा प्रतिनिधी

नाशिक:- नाशिकमध्ये खास मिसळ खाण्यासाठी जाणाऱ्या खवय्यांसाठी एक दुःखी करणारी बातमी आहे. नाशिकची झणझणीत तर्रीदार मिसळ खाणाऱ्यांना आता महागाईचा ठकसा लागणार आहे. नाशिकमध्ये मिसळपाव, वडापाव महागणार आहे. वाढत्या महागाईचा फटका हॉटेल व्यवसायाला देखील बसला आहे. यामुळे नाशिक मधील व्यावसायीकांनी दरवाढीचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे 10 नोव्हेंबरपासूनच ही दरवाढ लागू होणार आहे.

सध्या पेट्रोल डिझेलसह कच्चा मालाचे दर दर रोज वाढत आहे. यामुळेच पाव बेकरी व्यवसायीक संघटनेने तीस टक्के दरवाढ करण्याचा निर्णय घेतला . 10 नोव्हेंबरपासून ही दरवाढ लागू होणार असल्याने खवय्यांच्या खिशाला जास्त तान पडून आता जास्त पैसे मोजावे लागणार आहे.

मिसळला महागाईचा फटका
नाशिक शहर पाव बेकरी संघटनेने हा निर्णय जाहीर केला आहे. पाव तयार करण्यासाठी लागणारा मैदा, काम करणाऱ्या मजुरांची मजुरी तसेच सर्व महागाई वाढल्याने ही दरवाढ करण्यात आल्याचे संघटनेकडून सांगण्यात आले आहे.
नाशिकमध्ये दररोज 4 ते 5 लाख पाव खपले जातात.

विशेष म्हणजे सर्वाधिक पावाचे उत्पादन आणि खप ही नाशिकमध्येच होते. नाशिकमध्ये दररोज सरासरी 4 ते 5 लाख पाव फस्त केले जातात.
नाशिकची मिसळ चांगलीच प्रसिद्ध आहे. नाशिक मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या मिसळ मिळतात. अनेक पर्यटक मिसळचा आस्वाद घेण्यासाठी नाशिकमध्ये येत असतात. यामुळेच नाशिकमध्ये अनेक ठिकाणी मिसळची दुकाने पहायला मिळतात. सर्वच दुकांनामंध्ये खवय्यांची नेहमीच मोठी गर्दी पहायला मिळते. आता या महागाईचा फटका मिसळ प्रेमींना बसणार आहे.

Previous Post

पुणे महानगर पालिकेत लवकरच होणार आहे शेकडो पदांची भरती; आरोग्य, अग्निशामक दलासाठी होणार परीक्षा.

Next Post

अहेरी तालुक्यातील इंदाराम येथे अनोखा सामूहिक तुलसी विवाह: चार जोडपेही अडकले विवाहबंधनात.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
अहेरी तालुक्यातील इंदाराम येथे अनोखा सामूहिक तुलसी विवाह: चार जोडपेही अडकले विवाहबंधनात.

अहेरी तालुक्यातील इंदाराम येथे अनोखा सामूहिक तुलसी विवाह: चार जोडपेही अडकले विवाहबंधनात.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In