Saturday, February 14, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

यवतमाळ जिल्हातील अनेक तालुक्यातील किराणा दुकान बनले मेडिकल स्टोअर्स, बेकायदेशीर औषधची विक्री, सामान्य जनतेच्या आरोग्याशी खेळ

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
November 11, 2022
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
यवतमाळ जिल्हातील अनेक तालुक्यातील किराणा दुकान बनले मेडिकल स्टोअर्स, बेकायदेशीर औषधची विक्री, सामान्य जनतेच्या आरोग्याशी खेळ
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

नितेश पत्रकार, झरी तालुका प्रतिनिधी

यवतमाळ:- जिल्हातील अनेक तालुक्यात बदलत्या वातावरणामुळे रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. याचा फायदा घेत ग्रामीण भागात काही पानटपऱ्यांसह किराणा दुकानात सुद्धा औषधी गोळ्यांची विक्री होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

मागील काही दिवसांपासून विविध आजारांच्या रुग्णांची संख्या वाढल्याने सरकारी व खासगी रुग्णालयात मोठ्या प्रमाणात गर्दी दिसत आहे. या परिस्थितीत सर्वांवर उपचार करण्यासाठी शासकीय आरोग्य यंत्रणा तोडकी पडत असल्याचे दिसते. त्याच बरोबर तालुक्यातील ग्रामीण भागात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट वाढला आहे. कुठलीच वैद्यकीय पदवी नसलेल्या डॉक्टरांनी व्यवसाय जोरात चालविला आहे. हे कमी होते म्हणून, ग्रामीण भागात किराणा दुकान व पानटपरीमध्ये सुद्धा विविध आजारांवरील औषधांची विक्री सुरू झाली आहे. कोणतेही वैद्यकीय ज्ञान व परवाना नसताना हे दुकानदार ताप, सर्दी, हातपाय दुखणे, हागवण, थंडी वाजून ताप येणे, डोके दुखणे आदी आजारांवरील औषधी उपचारासाठी गोळ्या देतात. शिवाय या दुकानातून मुदत संपलेल्या औषधांची विक्री होण्याचा धोका आहे. आरोग्य विभागाने पोलिसांच्या मदतीने या घटनांना प्रतिबंध घालण्याची गरज आहे. ज्या मेडिकल स्टोअरमधून औषधी गोळ्यांचा साठा विकण्यासाठी दिला जातो, त्यांच्यावर सुद्धा कारवाईची गरज आहे.

रुग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही औषध घेऊ नये. शिवाय औषध शासनमान्य मेडिकल स्टोअर्समधूनच घ्यावे. औषधे विकणाऱ्या पानटपरी व किराणा दुकानदारांवर नियमानुसार तात्काळ कारवाई करण्यात येईल.
–मोहन गेडाम (तालुका आरोग्य अधिकारी)

Previous Post

दर दिवसाला १५,०००/- रुपये दंड व दरमहा १० टक्के दराने व्याज घेणा-या सावकारावर गुन्हा दाखल

Next Post

सावनेर तालुक्यातील शेतकरी अतिवृष्टीने झालेल्या नुकसान भरपाई पासून वंचित.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
सावनेर तालुक्यातील शेतकरी अतिवृष्टीने झालेल्या नुकसान भरपाई पासून वंचित.

सावनेर तालुक्यातील शेतकरी अतिवृष्टीने झालेल्या नुकसान भरपाई पासून वंचित.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In