Saturday, February 14, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणा-या फरारी आरोपीस युनिट1 गुन्हेशाखा यांनी केले अटक

पंकेश जाधव by पंकेश जाधव
November 12, 2022
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
गुन्हे शाखा युनिट एक ची उत्तम कामगिरी फरारी झालेल्या मुलांना घेतले ताब्यात…
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे जिल्हा प्रमुख

युनिट-१ गुन्हे शाखा, पुणे शहर*

पुणे : इसम नामे किरण भातलांबडे रा मांजरी बुद्रुक पुणे यांने टाटा सुमो गाडीसाठी बँकेकडुन कर्ज घेवुन त्यास जामीनदार म्हणुन मित्र नामे राजेंद्र ऊर्फ राजु रामचंद्र राऊत रा. ३०९ घोरपडे पेठ पुणे यांस घेतले होते. सदर बँकेचे हफ्ते इसम नामे किरण भातलांबडे याने भरले नाही म्हणुन जामीनदार यास पैसे मरणेबाबत बँकेकडून नोटीस देण्यात आली त्यावेळी त्यांच्या दोघांमध्ये वाद निर्माण झाले होते.
त्यामुळे जामीनदार यांना बँकेत पैसे भरावे लागेल याचा मानसिक त्रास होवु लागला त्यावेळी बँकेने कर्जदार व जामीनदार यांचे विरुध्द मा. कोर्टात खटला दाखल केला त्याचा खटल्याची समन्स बजावणी समर्थ पोलीस स्टेशन कडील पोलीस अंमलदार करत होते. वारंवार कोर्टाचे समन्स घेवून पोलीस अमलदार येत असल्याने व कर्जदार मित्र बँकेत पैसे भरत नसल्याने जामीनदार यांना त्याचा मानसिक त्रास होवु लागला त्यांनी त्यांचा मानसिक त्रासाला कंटाळुन जामीनदार नामे राजेंद्र ऊर्फ राजु रामचंद्र राऊत रा. ३०९ घोरपडे पेठ पुणे याने राहते घरी आत्महत्या केली.
वडीलांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलेबाबत जामीनदार यांची मुलगी नामे *वैष्णवी राऊत* रा घोरपडे पेठ पुणे यांनी समर्थ पोलीस स्टेशन गुरनं १६४ / २०२२ भादंवि कलम ३०६ प्रमाणे इसम नामे *किरण भातलांबडे* रा. मांजरी बुद्रुक पुणे व समन्स बजावणी करणारे २ पोलीस अंमलदार यांचेवर गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल झाल्यापासुन आरोपी नागे किरण भातलांकडे रा. गांजरी बुद्रुक पुणे हा फरार झाला होता.

युनिट १ गुन्हे पुणे शहर थे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार हे पाहिजे/ फरारी गुन्हेगारांचा शोध घेत असताना पोलीस अंगलदार यांना त्यांचे गुप्त बातमीदाराकडुन बातमी मिळाली की, समर्थ गुरनं १६४ / २०२२ भादंवि कलम ३०६ मधील फरारी आरोपी नामे *किरण भातलांबडे* हा आपले अस्थित्व लपवुन राहत असुन तो एच.पी पेट्रोल पंप मांजरी बुद्रुक पुणे येथे मित्रास भेटण्यासाठी येणार आहे, अशी खबर मिळाल्यावरून पोलीसांनी त्याठिकाणी जावून खात्री करुन आरोपी नामे *किरण नवनाथ भातलांबडे* वय ४० वर्ष रा. गवळी वस्ती, मांजरी बुद्रुक पुणे यास ताब्यात घेवुन सखोल चौकशी करता तो गुन्हा दाखल झाल्यापासून फरार असल्याचे कबुल केले आहे. त्यास पुढील कारवाई करीता समर्थ पोलीस स्टेशन पुणे यांचे ताब्यात दिले आहे.

सदरची कामगिरी मा. *अमिताभ गुप्ता पोलीस आयुक्त पुणे शहर मा संदीप कर्णिक पोलीस सह आयुक्त पुणे शहर, मा. रामनाथ पोकळे अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, पुणे शहर, मा. श्रीनिवास घाडगे पोलीस उपआयुक्त, गुन्हे पुणे मा. गजानन टोम्पे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे ५ पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट १ कडील वरीष्ठ पोलीस निरीक्षक संदीप भोसले, सहाय्यक पोलीस निरीक्षक अशिष कवठेकर, पोलीस उप निरीक्षक सुनिल कुलकर्णी, पोलीस अंमलदार निलेश साबळे, शुभम देसाई, महेश बामगुडे* यांनी केली आहे.

Previous Post

अवैधरित्या पिस्तुल बाळगणाया रेकॉर्डवरील गुन्हेगाराच्या मार्केटयार्ड पोलीसांनी आवळल्या मुसक्या

Next Post

नविन लाईट मिटर घेवून देतो असे सांगून पैश्यांची फसवणुक करून फरार झालेला आरोपीस काही तासात केले गजाआड

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार *रुपेश मारणे* व त्याच्या साथीदारांवर खंडणी,

नविन लाईट मिटर घेवून देतो असे सांगून पैश्यांची फसवणुक करून फरार झालेला आरोपीस काही तासात केले गजाआड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In