Thursday, May 22, 2025
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

अवैधरित्या पिस्तुल बाळगणाया रेकॉर्डवरील गुन्हेगाराच्या मार्केटयार्ड पोलीसांनी आवळल्या मुसक्या

पंकेश जाधव by पंकेश जाधव
November 12, 2022
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
भवानी माता मंदिराजवळील एक व्यापा-यावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेले गुन्हेगार युनिट १, गुन्हे शाखा, पुणे शहर यांचेकडून जेरबंद..
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे जिल्हा प्रमुख

*मार्केटयार्ड पोलीस स्टेशन पुणे शहर*

पुणे : मार्केटयार्ड पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैधपणे पिस्तुल बाळगत असल्याची माहिती मार्केटयार्ड पोलीसांना मिळाल्याने त्यास मार्केटयार्ड आंबेडकरनगर बैलबाजार येथे सापळा रचून ताब्यात घेतले असता त्याचेकडे पिस्तुल व १ जीवंत काडतुस मिळून आले असल्याने त्यास मार्केटयार्ड पोलीसांनी अटक केली आहे.

त्याबाबत सविस्तर माहिती अशी की, दि. ११/११/२०२२ रोजी मार्केटयार्ड पोलीस ठाण्याकडील तपास पथकातील कर्मचारी पोलीस शिपाई ८२३५ गायकवाड यांना त्यांचे बातमीदारामार्फत बातमी मिळाली. की मार्केटयार्ड पोलीस स्टेशनचे हद्दीत आंबेडकरनगर वसाहत बैलबाजार जवळील सार्वजनिक शौचालयामागे एक इसग उभा असुन त्याचे अंगावर निळया रंगाचा हाफ बाहयाचा टि-शर्ट, काळया रंगाची पेन्ट असून तो अवैध्यरित्या पिस्टल बाळगत आहे. त्याच्या हातुन कोणतातरी गंभीर गुन्हा घडण्याची शक्यता आहे. अशी बातमी मिळाल्याने पोलीस शिपाई ८२३५ गायकवाड यांनी सदरची बातमी मार्केटयार्ड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक *श्रीमती ए. व्ही. देशपांडे* व पोलीस निरीक्षक, गुन्हे श्रीमती *सविता ढमढेरे* यांना सांगितली असता, त्यांनी तपास पथकाचे अधिकारी व कर्मचायांना कारवाई बाबत सुचना देऊन सापळा रचून सदर इसमास ताब्यात घेण्यास सांगितले.

वरीष्ठांकडून मिळालेल्या सुचनांप्रमाणे पोउपनि *युवराज शिंदे* यांनी गार्केटयार्ड पोलीस स्टेशनचे कर्मचारी *पोलीस शिपाई ८२३५ गायकवाड, पो ना ६२६ धेडे, पोलीस हवा ३१०५ हिरवाळे, पोना ७५५४ जाधव, पोलीस शिपाई २३९२ यादव, पोलीस शिपाई ८५५३सुर्यवंशी* यांचेसह मार्केटयार्ड आंबेडकरनगर बैलबाजार जवळ भागात सापळा रचून बातमीदाराकडून अधिक माहिती काढून सदर इसमास बैलबाजार समोरील सार्वजनिक शौचालयाचे मागे पंचासमक्ष ताब्यात घेवुन त्यास त्याचे नाव व पत्ता विचारता त्याने त्याचे नाव *आतिश बाळकृष्ण खंडागळे* वय २५ वर्ष धंदा मजुरी रा. सव्हें नं ५८०, आनंदनगर, बिबवेवाडी कोढवा पुणे असे असल्याचे सांगितल्याने त्याची पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्याचे डाव्या बाजुस कमरेला एक पिस्टल व कमरेला पुढील बाजुस लावलेली एक पिस्टल त्याचे अंगझडती मध्ये मिळून आले. त्यावेळी त्यास सदरचे पिस्टलचे परवाने आहेत का, याबाबत *पोउपनि शिंदे* यांनी त्यास पंचासमक्ष विचारता त्याने परवाना नसलेचे सांगीतले तसेच त्यावेळी सदरचे पिस्टल कोणाचे आहे व कोठुन आणले याबाबत विचारले असता त्याने सदरचे पिस्टल माझेच आहे असे सांगुन कोठुन आणले याबाबत उडवाउडवीचे उत्तर दिले. त्यावेळी *पोउपनि शिंदे* यांनी सदरचे पिस्टल सुरक्षीत रित्या ताब्यात घेवून त्याचे मॅगझीन बाहेर काढुन चेक केले असता, त्यामध्ये प्रत्येकी एक जिवंत काडतुस असे मॅग्झीन मध्ये एक काडतुस मिळुन आले. त्याच्या विरुद्ध मार्केटयार्ड पोलीस स्टेशन, पुणे शहर येथे गुन्हा दाखल करून त्याचा पुढील तपास *युवराज शिंदे* , पोलीस उप-निरीक्षक, मार्केटयार्ड पोलीस स्टेशन, पुणे शहर हे करीत आहेत.

सदरची कारवाई पूर्व प्रादेशिक विभाग चे अपर पोलीस आयुक्त *श्री. नामदेव चव्हाण, परिमंडळ ५ चे पोलीस उप-आयुक्त श्रीमती. नम्रता पाटील, वानवडी विभागाचे सहा. पोलीस आयुक्त सौ. जावरे मॅडम यांचे मार्गदर्शनाखाली मार्केटयार्ड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ए. व्ही. देशपांडे, पोलीस निरीक्षक गुन्हे सविता ढमढेरे यांचे सुचनांप्रमाणे तपास पथकाचे पोउपनि शिंदे, पोलीस अमलदार गायकवाड, जाधव, पेंडे, हिरवाळे, यादव, सुर्यवंशी* यांच्या पथकाने केली आहे.

Previous Post

पुणे: मोरुची येथे कार्तिक पौर्णिमा उत्साहात साजरी. विविध कार्यक्रमाचे आयोजन.

Next Post

आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणा-या फरारी आरोपीस युनिट1 गुन्हेशाखा यांनी केले अटक

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
गुन्हे शाखा युनिट एक ची उत्तम कामगिरी फरारी झालेल्या मुलांना घेतले ताब्यात…

आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणा-या फरारी आरोपीस युनिट1 गुन्हेशाखा यांनी केले अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In